आपल्या रोगप्रतिकारकशक्तीला मजबूत करणे म्हणजे पर्यायाने आपल्या शरीरातील चैतन्यशक्तीला (डायनॅमिक एनर्जी) पोषण देणे होय. ‘डायनॅमिक एनर्जी’ ही आपल्या निसर्गातील मूळ ऊर्जास्रोताचाच एक भाग असल्यामुळे ही ऊर्जा प्रत्येकाच्या शरीरात शुद्ध स्वरुपात असते.
Read More
पण, ज्या लोकांना मोह आवरता येत नाही, त्यांच्यात इच्छाशक्तीची पातळी तरी कमी असते किंवा त्यांनी इच्छाशक्तीचा यथोचित वापरच केलेला नसतो. यासाठी इच्छाशक्तीचा वापर आपण आपल्या आयुष्यात कसा करायला पाहिजे, हे जाणून घेणे आवश्यक आहे.
इच्छाशक्तीत एक प्रकारची जबरदस्त कार्यशीलता आहे. ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ ही उक्ती इच्छाशक्तीचे खरे सार आहे. काही जणांकडे प्रबळ इच्छाशक्ती आहे आणि काही जणांकडे इच्छाशक्तीची वानवा आहे, या सिद्धांतात तसे काही तथ्य नाही. तथ्य इतकेच आहे की, काही जण आपल्या आयुष्य बदलण्यासाठी वा त्यात परिवर्तन करायला तयार असतात आणि काहींची तशी अजिबात तयारी नसते.
बिहारमधील तरुणाने १० दिवस जीवन मृत्यूशी झुंज देत कोरोनावर मात केली.
भीषण अपघातात पाय गमावल्यानंतर पुन्हा कोर्टवर उतरू का? रॅकेट घेऊन पूर्वीसारखे खेळू शकू का? असे नानाविध प्रश्न त्यांच्या मनी निर्माण झाले होते.