बागपत : देशाची राजधानी दिल्लीस प्रदुषणमुक्त करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी ६५ हजार कोटी रुपयांचे रस्ते – महामार्गबांधणी प्रकल्प सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गुरूवारी उत्तर प्रदेशातील बागपत येथे दिली.
Read More
भारत सरकारच्या केंद्रीय परिवहन मंत्रालयाने ३१ मार्च २०२१ रोजी बनावट ड्रायव्हिंग लायसन्सवर अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय नोंदणीला सुरुवात केली आहे. नॅशनल रजिस्टरवर ड्रायव्हिंग लायसन्समधील कोणताही बदल यापुढे ऑनलाईन पद्धतीने केला जाणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय)ने रविवारी रात्री १२ वाजेपासून सर्व टोल प्लाझावर कॅशलेन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. आता वाहनांना फक्त FASTag मधून टोल भरावा लागणार आहे. ज्यांच्याकडे फास्टॅग नाही त्यांना आजपासून दुप्पट टोल भरावा लागेल.