(Randhir Jaiswal On Donald Trump) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता ट्रम्प यांनी भारतावर आणखी २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे आता अमेरिकेकडून भारतावर लावण्यात येणारे एकूण आयातशुल्क ५० टक्क्यांवर पोहोचले आहे. दरम्यान, या निर्णयानंतर भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत हा निर्णय अत्यंत दुर्दैवी, अन्याय्य आणि असमर्थ
Read More
वॉशिंग्टन : (Donald Trump Announced Tariffs) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी ८ जुलैला १४ देशांवरील नव्या आयात शुल्कासंदर्भात (टॅरिफ) घोषणा केली. दक्षिण कोरिया आणि जपानवर रेसिप्रोकल टॅरिफ अर्थात आयात शुल्क लागू केल्यानंतर या यादीत आणखी १२ देशांची भर ट्रम्प यांनी घातली आहे. त्यामुळे आता एकूण १४ देशांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्याने रेसिप्रोकल टॅरिफ लागू केले आहे. अमेरिकेच्या सरकारकडून ही घोषणा करण्यात आली आहे.
(Donald Trump’s ‘One Big, Beautiful’ Bill passes in US Congress) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे 'वन बिग ब्युटीफूल बिल' गुरूवारी ३ जुलै रोजी रात्री उशिरा अमेरिकन काँग्रेसच्या प्रतिनिधी सभागृहात म्हणजेच 'हाऊस ऑफ रिप्रसेंटेटिव्ह'मध्ये २१८-२१४ मतांनी मंजूर झाले आहे. हे ८६९ पानांचे विधेयक आता राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आले आहे. हा ट्रम्प यांचा अमेरिकेच्या राजकारणातला ऐतिहासिक विजय मानला जात आहे.
भारत – अमेरिका व्यापार करारावर ८ जुलैपर्यंत शिक्कामोर्तब होऊ शकते. मुख्य वाटाघाटीकार आणि वाणिज्य विभागातील विशेष सचिव राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील एक भारतीय पथक चर्चेला अंतिम स्वरूप देण्यासाठी वॉशिंग्टनमध्ये आहे.
(Donald Trump at Nato Summit) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी २५ जून रोजी नेदरलँडमध्ये झालेल्या नाटो शिखर परिषदेत इस्रायल आणि इराणमधील युद्धसमाप्तीच्या पार्श्वभूमीवर बोलताना पुन्हा युद्ध परिस्थिती उद्भवल्यास अमेरिकेच्या मध्यस्थीविषयी आणि युद्धात उतरण्याविषयी भाष्य केले.
(Iran-Israel War) गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरु असलेल्या सशस्त्र संघर्षात अमेरिकेने उडी घेतली आहे. रविवारी २२ जूनला अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन आण्विक तळांवर हल्ला केला. या हल्ल्यांनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सोमवारी २३ जूनला इराणमधील सत्तांतराबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले.
(India on Trump-Munir meet) पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नुकतीच व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटीत डोनाल्ड ट्रम्प आणि असीम मुनीर यांच्यात महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांची ही भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, पाकिस्तानच्या पंतप्रधानांऐवजी लष्करप्रमुख ट्रम्प यांना भेटल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असीम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीवर आता भारताने प्रतिक्रिया देत पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे.
(Joe Biden diagnosed with Prostate Cancer) अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांनी कॅन्सर झाल्याची माहिती समोर आली आहे. बायडन यांना प्रोटेस्ट कॅन्सरचे निदान झाले आहे. हा कॅन्सर त्यांच्या हाडांमध्ये पसरलेला असल्याचं त्यांच्या कार्यालयाने रविवारी १८ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात सांगितले.
(Hudson River Helicopter Crash) अमेरिकेच्या न्यू यॉर्कमधील हडसन नदीत गुरुवार दि. १० एप्रिल रोजी प्रवासी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात तीन मुलांसह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. न्यू यॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एक पायलट आणि स्पेनहून आलेल्या एका कुटुंबाचा समावेश आहे. मृतांमध्ये सीमेन्स कंपनीचे स्पेनचे अध्यक्ष आणि आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऑगस्टिन एस्कोबार, त्यांची पत्नी आणि तीन मुले यांचाही समावेश आहे.
'सोशालिस्ट डेमोक्रेटिक’ समूहाचे राफेल ग्लुक्समन यांनी अमेरिकेने ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’चा अर्थात स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा परत फ्रान्सला द्यावा, अशी तीव्र शब्दांत नुकतीच मागणी केली. यावर अमेरिकेच्या ‘व्हाईट हाऊस’च्या माध्यम सचिव कॅरोलिन लेविट म्हणाल्या, “फ्रान्सच्या राजनीतीतज्ज्ञाने लक्षात घ्यावे की, अमेरिका नसती तर फ्रान्स जर्मन भाषा बोलत असता. अमेरिका होती म्हणून फ्रान्स आत जर्मन भाषा बोलत नाही. त्यासाठी फ्रान्सने आमच्या महान देशाविषयी नेहमी कृतज्ञ राहायला हवे. स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा फ्रान्सला कधीही परत दि
इस्रायल-हमास युद्धाची ठिणगी पुन्हा शिलगावली गेली असली, तरी रशिया-युक्रेन युद्धात तात्पुरती युद्धबंदी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण, युद्ध टाळण्यातच दोन्ही बाजूंचा विजय आहे, इतकी साधी गोष्ट या नेत्यांना कोण समजावून सांगणार, हाच खरा प्रश्न.
"लाल समुद्रामध्ये ‘हुती’ दहशतवाद्यांनी गोळीबार केलेली एक-एक गोळी एक-एक हत्याराच्या वापराबद्दल इराणलाच जबाबदार ठरवण्यात येईल. ‘हुती’ आताही सुधारले नाहीत, तर त्यांची अवस्था नरकापेक्षाही वाईट केली जाईल,” असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नुकतेच म्हणाले. यावर इराणने स्पष्टीकरण दिले की, ‘हुती’ विद्रोही यांचे इराणचे काही संबंध नाहीत, तर ‘हुती’ दहशतवादी संघटनेचे प्रवक्ता मोहम्मद अल-बुखायती यांनी ट्रम्प यांच्या विधानाला उत्तर दिले की, “इस्रायलने गाझा पट्टीवर आक्रमण केले आहे. आमचे युद्ध अमेरिकेशी नाही, तर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘इबी-५’ व्हिसा कार्यक्रम संपुष्टात आणण्याचा प्रस्ताव मांडला असून, त्याऐवजी नवीन ‘गोल्ड कार्ड’ व्हिसा योजना सादर केली आहे. या नव्या योजनेअंतर्गत, पाच दशलक्ष डॉलर्स अर्थात सुमारे ४३.५ कोटी रुपये गुंतवणूक करणार्या परदेशी नागरिकांना, अमेरिकेत स्थायिक होण्याची संधी दिली जाणार आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाने अमेरिकेच्या स्थलांतर धोरणात मोठा बदल घडणार आहे.
बांगलादेशातील सत्तांतर नाट्यानंतर मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत आले. त्यानंतर तेथे हिंदू अल्पसंख्याकांवरील अमानुष अत्याचारांचे सत्र अद्याप थांबलेले नाही. आपल्या डोक्यावर अमेरिकेचा हात आहे. त्यामुळे भारत या मुद्द्यावरून आपले काहीच वाकडे करू शकत नाही, असा समज काहीकाळ युनूस सरकारचा झाला असावा. मात्र, अमेरिकेत झालेल्या सत्तापरिवर्तनानंतर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीनंतर अनेक फासे पलटले. ही एकाअर्थी मोहम्मद युनूस यांच्यासाठी धोक्याच
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी नुकतेच ज्याच्या गळ्यात अमेरिकेच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराचे बहुमानाचे पदक घातले, तो आर्थिक दहशतवादी जॉर्ज सोरोस एकेकाळी २०१५च्या आसपास अमेरिका आणि युरोपला उद्ध्वस्त करण्याची योजना आखत असल्याचा आरोप ‘एक्स’ आणि ‘टेस्ला’चे सर्वोसर्वा एलॉन मस्क यांनी केला आहे. जॉर्ज सोरोसने त्याच्या चेल्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतःच्यासंकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या लेखाचा आधार घेत, मस्क यांनी ही टीका केली आहे. या लेखामध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांच्या लोंढ्यांना युरोप आणि अमेरिकेमध्
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे त्यांच्याविरोधात एकतर्फी प्रचार चालविणारे भारतीय माध्यमांतील काही पत्रकारही तोंडघशी पडले आहेत. बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांचा निषेध केवळ ट्रम्प यांनीच केला होता, ही गोष्ट हॅरिसप्रेमी पत्रकार सोयीस्करपणे विसरतात. तसेच ट्रम्प आणि पुतीन यांचे मोदी यांच्याशी मित्रत्त्वाचे संबंध आहेत. रशिया आणि अमेरिका या दोन महाशक्तींचे प्रमुख हे भारताचे मित्र असल्याची दुर्मिळ घटना आता घडली असून, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताच्या भूमिकेला मोठा आधार आणि शक्ती प्राप्त झाली आ
जपानमधील शिखर परिषदेत अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाने कोरोना महामारीच्या काळात केलेल्या लसीकरण कार्याचे कौतुक केले आहे.
कोरोनाच्या संकटानंतर चीनच्या विस्तारवादाविरुद्ध जगाने एकत्र यायचे असेल, तर त्यात भारताची भूमिका महत्त्वाची आहे. ट्रम्प यांच्या पश्चिम आशिया धोरणातही भारताला महत्त्वाची भूमिका आहे. अमेरिकेतील निवडणुकांत काय होते, त्यावर अनेक देशांचे भवितव्य अवलंबून आहे.
नुकतेच WWE मधील एक व्हिडीओ युट्युब वर टाकल्यामुळे चर्चेत आलेले डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी विशेष माहिती ...