(PM Narendra Modi) भारत आणि श्रीलंका लवकरच संरक्षण सहकार्य करार करणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार दि. १६ डिसेंबर रोजी केले आहे.
Read More
भारताचा महत्त्वाचा मित्र देश असलेल्या श्रीलंकेत सत्ताबदल होऊन कम्युनिस्ट विचारसरणीचे सरकार स्थापन झाले आहे.
विश्वचषकातील सुमार कामगिरीनंतर श्रीलंकन टीमवर मोठी कारवाई करण्यात आली होती. श्रीलंकन सरकारने क्रिकेट बोर्डावर निलंबनाची कारवाई करत एका समितीची नेमणूकदेखील केली आहे. त्यानंतर आता श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला दुसरा मोठा धक्का बसला आहे.
श्रीलंकेने ११ सप्टेंबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानवर २३ धावांनी सरशी साधत सहाव्यांदा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.
श्रीलंका एरव्ही फारसा चर्चेत नसणारा देश अलीकडे वरचेवर ठळक बातम्यांमधून दिसतो. श्रीलंकेचे नागरिक सध्या अभूतपूर्व आर्थिक परिस्थितीचा सामना करत आहेत. दिवसाचे १२ तास इथे वीज नाही. पेट्रोल आणि गॅससाठी काही किलोमीटरच्या रांगा लागलेल्या दिसतात. कागद नाही म्हणून परीक्षा रद्द कराव्या लागतात, अशी परिस्थिती. जीवनावश्यक गोष्टींच्या किमती गगनाला भिडल्या आहेत अन् या सगळ्याविरुद्ध लोक रस्त्यांवर उतरले. विशेष म्हणजे, बहुतांशी आंदोलने ही शांततामय मार्गाने होत आहेत.
दहशतवाद्यांचे जन्मस्थान पाकिस्तान व पाकिस्तानची अर्थव्यवस्था आता शेवटच्या घटका मोजत असल्याच्या ताज्या घडामोडींवरून दिसते. कोणतेही विधायक, लोकोपयोगी, विकासाचे काम न करता फक्त दहशतवाद्यांनाच पोसल्याने पाकिस्तानला आता उद्ध्वस्त होण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही.
गोटाबाया राजपक्षेंच्या रूपाने राष्ट्रीय सुरक्षेला गांभीर्याने घेणारा आणि इस्लामिक दहशतवादाविरुद्ध ठाम भूमिका घेणारा अध्यक्ष श्रीलंकेला मिळाला आहे. चीनच्या मागे वहावत न गेल्यास त्यांच्या कारकिर्दीत भारत आणि श्रीलंका यांच्यातील मैत्रीसंबंधांत सकारात्मक सुधारणा होऊ शकेल.
दुसऱ्या कसोटीवर भारतीय संघाचे पारडे जड