यंदाच्या मान्सूनबाबत विविध संस्थांच्या अहवालावर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं बैठका घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यंदा देशात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यावर्षी ८७० मिमी पाऊस म्हणजेच सरासरीच्या ९६ टक्के पावसाची शक्यता आहे. मागच्या वर्षी हवामान खात्याने ९९ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. पण यावर्षी ९६ टक्के पाऊस पडण्याचा हवामान खात्याने अंदाज दिला आहे.
Read More
पावसाचा लहरीपणा तसा सर्वश्रूत. हल्लीतर एकाच वेळी सर्व ऋतूंचा अनुभव मिळतो. निसर्गाच्या याच लहरीपणामुळे मात्र सर्वसामान्यांचे गणित कोलमडते, ज्याचा विचार फारसा कुणी करत नाही. हल्ली राज्याच्या अनेक भागांत अवकाळीचा फटका बसत आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले रब्बी पीक तसेच द्राक्ष आणि आंबा उत्पादकांचेही नुकसान झाले. निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारी मदतीवर विसंबून असलेला, जगाला अन्नबळ देणारा बळीराजा यामुळे अशक्त झाला. एकीकडे पावसाळ्यात दुष्काळाचा अनुभव येत असतो, तर उन्हाळ्यात अवकाळीमुळे शेतकरी हैराण.
मुंबई शहरात आज दि. २० मे पासून ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. केरळ आणि कर्नाटकात पाऊस पाडणाऱ्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईत पुढील तीन दिवसात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे
कोकणात गणेशोत्सवाची लगबग सध्या सुरू आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून उघडीप घेतलेल्या पावसाने आता पुन्हा दमदार बॅटींग सुरू केली आहे.
मुसळधार पावसानंतर राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यातील बहुतेक भागांमध्ये कोरडे हवामान दिसून येत आहे.
मागील आठ दिवसांपासून पावसामुळे बेहाल झालेल्या मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. मुंबईत पावसाचा जोर कमी झाल्याची माहिती स्कायमेटने दिली
२४ तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याचा स्कायमेटचा अंदाज मुंबई : कोकण क्षेत्रात सक्रिय असलेल्या मान्सूनच्या लाटांमुळे येत्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत मुस