हसायला सर्वांनाच आवडते, रडण्याच्या नशिबी मात्र तिरस्कारच. मानवी आयुष्यात जसे सुख आणि दु:ख हे येतात, अगदी तसेच हसण्याबरोबर रडणेही महत्त्वाचे आहे. मात्र, आपल्याकडे रडण्याला दुर्बलतेचे लक्षण मानल्याने, रडण्यातही लिंगभेद अनुभवायला मिळतो. मात्र, हे रडणे रोखले किंवा त्याकडे दुर्लक्ष केले, तर त्याचे अनेक नकारात्मक परिणाम मानवी शरीर आणि मनावर होतात. या लेखातून या परिणामांबद्दल जाणून घेऊया...
Read More
अधारणीय वेगांबद्दल मागील दोन लेखांमधून आपण माहिती वाचत आहोत. त्यातील शौच वेग धारण, मूत्र वेग धारण, वायू (Farting) वेग धारण, शिंकेची संवेदना थांबविणे, भुकेची संवेदना थोपविणे व तहान लागलेली असताना ती संवेदना थोपविणे याने शरीरावर अनिष्ट, अनारोग्यकर परिणाम काय होतात, त्याबद्दल आपण वाचले. यापुढे इतर शारीरिक वेगांबद्दल जाणून घेऊया.
एटीएम नसेल तर काय? प्रश्न पडला आहे ना? नेमका असाच अनुभव आपल्याला येतो काही ठिकाणी युपीआय चालत नसल्यास कॅशची गरज लागले अशा वेळी नेमकी आपल्याकडे कॅश नसल्यास काय करावे हा प्रश्न पडतो. याचे उत्तर सोपे आहे. यावर आता पर्याय उपलब्ध आहे. पण त्याआधी त्याची गरज समजून घेणे महत्वाचे आहे. युपीआयमुळे रोख व्यवहारांचे महत्त्व कमी झाले असले तरी काही व्यवहार आजही रोख रकमेवर चालतात.
टिप्स (Tips) या म्युझिक लेबल कंपनीने आपल्या चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे.कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक तिमाहीत कंपनीच्या महसूलात २२ टक्क्याने वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेतील ५२ कोटींच्या तुलनेत यंदा ६३.३ टक्क्यांचा महसूल मिळाला आहे. कंपनीला २५.८ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे मागील आर्थिक वर्षाच्या तिमाहीत कंपनीला १८.३ कोटींचा निव्वळ नफा झाला होता.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात जगणे हे तंत्रज्ञानाइतके सोपे नाही. यामध्ये शेकडो हजारो खर्च दावणीला बांधले असतात. गुंतवणूक योजनेतून भार कमी करण्यासाठी आवश्यक ते नियोजन तुमचे कार्यसिद्धीस नेऊ शकते.पूर्वी बचत केली जायची गुंतवणूक नाही. काळ बदलला आता गुंतवणूकीचे स्वरूपही बदलले. या बदलत्या काळात व्यवहाराच्या बाबतीत माणसाने बदलायला हवे. महाविद्यालयीन काळापासूनच पैशाचे योग्य नियोजन केल्यास आर्थिक भार कमी होण्यास मदत होते.
आयुष्यात नियोजन हा खूप महत्वाचा शब्द आहे. या नियोजनामुळे मानसिक, सामाजिक, आर्थिक सांस्कृतिक, जीवनशैली या सगळ्या गोष्टींचे संतुलन ठेवण्यास मदत होते. विशेषतः वाढत्या पगाराबरोबर वाढत्या महागाईला सामोरं जाण्यासाठी आर्थिक नियोजन हा प्रमुख पर्याय ठरतो. सरासरी दरवर्षी १० ते १५ टक्क्याने प्रत्येक व्यक्तीच्या पगारात व मानधनात वाढ होत असते. त्यांचे नियोजन हे भविष्यातील संभाव्य खर्च, नियमित खर्च, अनपेक्षित खर्च, जीवनावश्यक खर्च अशा विविध कसोट्यांवर करणे अपेक्षित असते.
दैनंदिन आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जाची मदत लोक घेत असतात. मग ते गृह कर्ज, वाहन कर्ज,खाजगी कर्ज व कुठलेही कर्ज, कर्जाचा बोजा कसा निपटावा हा प्रश्न मनात येणे सहाजिकच आहे. योग्य नियोजनातून समस्या सुटू शकतात तसे कर्ज देखील वेळेत फेडता येऊ शकते. नियोजन अंतिमतः मानसशास्त्रीय कारणांमुळे शक्य होते. कर्ज कुठल्या उद्देशाने घेतले व त्याचा परतावा कसा करणार हा विचार नेमकेपणाने केल्यास भविष्यात अर्थ व कर्ज डोईजड होत नाही.
तैवानच्या हवाई हद्दीतून चीनच्या वायुदलाची विमाने घेऊन जाणे, लष्करी जहाजे तैवानच्या सागरी हद्दीजवळून नेणे, तैवानच्या आजूबाजूच्या क्षेत्रात युद्धसरावांचे आयोजन यामुळे काहीही साध्य होण्याची लक्षणे नाहीत.
'टिप्स'चे कुमार तौरानी यांनी बायोपिकसाठी केली तयारी
हेअरकलर दीर्घकाळ टिकावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर केसांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते.