दोन दिवसांपूर्वीच म्हणजे २० ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केलेल्या भारताच्या चांद्रयान २ ने चंद्राचा पहिला फोटो काढला आहे. इस्रोने याबाबतची माहिती देत आपल्या अधिकृत संकेतस्थळावर हा फोटो शेअर केला आहे .
Read More
भारताच्या चांद्रयान-२ ने नियोजित वेळेनुसार पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडत चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण केले आहे. याबाबतची माहिती इस्रोने त्यांच्या अधिकृत ट्विटद्वारे दिली.
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) आज आणखी एक दमदार कामगिरी केली आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून एमिसॅट आणि नॅनो उपग्रहाचे यशस्वी प्रेक्षपण केले आहे.