Pravas

प्रवासी भारतीय एक्सप्रेसला मोदींनी दाखवला हिरवा कंदील!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशामध्ये १८ व्या प्रवासी भारतीय दिवस (पीबीडी) निमित्त होणाऱ्या विशेष सोहळ्याचे उद्घाटन केले. प्रवासी भारतीय दिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान मोदी बुधवार दिनांक ८ जानेवारी रोजी ओडीशा येथे दाखल झाले. विमानतळावर दाखल होताच मोदी यांचे स्वागत ओडिशाचे राज्यपाल हरी बाबू कंभमपती, मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. प्रवासी भारतीय दिवस केंद्र सरकारकडून ओडिशा राज्य सरकारच्या सहकार्याने ८ ते १० जानेवारी दरम्या

Read More

एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली ; एकाचा मृत्यू

बोटीत ३० हून अधिक प्रवासी; बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

Read More

२ ते ३०२ भाजपच्या नेत्रदीपक प्रवासाची गौरवशाली यशोगाथा

दि. ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाचा ४२वा वर्धापन दिन देशभरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पण, आज जगातील सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या भाजपचा हा प्रवास तितकाच खडतर आणि राजकीय-सामाजिक आव्हानांनी भारलेला होता. या सर्व आव्हानांवर यशस्वीपणे मात करत, विरोधकांच्या षड्यंत्रांना उद्ध्वस्त करत २ खासदारांपासून ते ३०२ खासदार असा यशस्वी टप्पा भाजपने गाठला. जनसंघापासून सुरु झालेला भाजपचा हा अविरत राजकीय प्रवास समजून घेण्यासाठी इतिहासाची उजळणी करणे, आजच्या पिढीला भाजपच्या उदयाची ही कहाणी कथन करणेही तितकेच क्रमप्राप्त.

Read More

कोरोनामुळे यंदा मोजक्याच प्रवाशांसह लोकल रेल्वेपुजा

मोजक्याच प्रवाश्यांच्या उपस्थितीत बदलापुरात रेल्वेपूजा

Read More

३ लाख रोजगार देऊन सोनू सूद साजरा करणार वाढदिवस!

पूरग्रस्त आसाम, बिहारमध्ये सुरु करणार मदत मोहीम!

Read More

पुस्तक परिचय : 'प्रवास वर्णनांचा प्रवास : मराठी मुलुखगिरीचा धांडोळा'

पृथ्वीवर जीवसृष्टी स्थिरस्थावर होण्याच्या सुरुवातीच्या काळात वनस्पती वगळता अन्य सजीवांची हालचाल प्रामुख्याने अन्न मिळवण्यासाठी केली गेलेली हालचाल होती.. अन्न मिळवण्यासाठी किंवा नैसर्गिक आपत्ती/टोकाचे हवामानबदल यापासून वाचण्यासाठी नुसती हालचाल नाही तर स्थलांतरं सुरू झाली. पक्षी, प्राणी यांनी खंडच्या खंड ओलांडले ... माणसानेही सुरुवातीला हे केलं, पण नंतर शेतीचा शोध लागल्यामुळे त्याला काहीसं स्थैर्यही आलं. इतर जीवांपेक्षा मानवाचा मेंदू अधिक विकसित झाला असल्याने त्याची विचारांची झेप अधिक होती.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121