जगातील सर्वात उंच रेल्वे पूल उभारणाऱ्या माधवी लता आहेत कोण?
Read More
(PM Modi inaugurates Chenab Bridge) जगातील सर्वात उंच रेल्वे पूल जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर तयार करण्यात आला आहे. या पूलामुळे काश्मीरचे खोरे देशाच्या इतर भागांशी जोडले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच असलेल्या या चिनाब पुलाचे शुक्रवारी ६ जून रोजी उद्घाटन केले आहे. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव देखील उपस्थित होते. तसेच कटरा रेल्वे स्थानकावरून कटरा आणि श्रीनगरला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधानांनी हिर
(Chenab Bridge) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार दि. ६ जून रोजी सकाळी ११ वाजता जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पूलाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी भारतातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल अर्थात अंजी पुलाचेही उद्घाटन केले. तसेच कटरा रेल्वे स्थानकावरून कटरा आणि श्रीनगरला जोडणाऱ्या उधमपूर-कटरा-श्रीनगर-बारामुल्ला या रेल्वे मार्गिकेचे लोकार्पण केले. याच पार्श्वभूमीवर जगातील सर्वात उंच रेल्वे पूलाची वैशिष्ट्ये काय आहेत, हे जाणून घेऊया...
new Pamban railway bridge राष्ट्रसेवेचा प्रण घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात खर्या अर्थाने नव्या भारताची पायाभरणी होत आहे. देश पायाभूत सोयीसुविधांच्या उभारणीत वेगवान प्रगती करत असून, भारतीय रेल्वेचादेखील यामध्ये मोलाचा वाटा. याचेच उदाहरण सांगायचे झाले तर, आज श्रीरामनवमीचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत असलेला तामिळनाडूतील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा सांगणारा पंबन रेल्वे पूल...
भारतीय रेल्वेने शनिवारी श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानकापासून श्रीनगर रेल्वे स्थानकापर्यंत पहिल्या वंदे भारत ट्रेनची यशस्वी चाचणी घेतली आहे. ही ट्रेन भारतातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल असलेल्या अंजी खाड पुलावरून आणि जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब पुलावरून धावली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते जानेवारी २०२५मध्ये 'नवी दिल्ली ते काश्मीर'ला जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग यांनी जाहीर नुकतीच जाहीर केली. इतकेच नाही तर ही ट्रेन उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंकवर धावेल. यावेळी ही ट्रेन जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या प्रतिष्ठित चिनाब रेल्वे पुलावरूनही धावणार आहे.
रामनाथपुरम मंडपम ते रामेश्वरमपर्यंत समुद्रावरील भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल लवकरच साकार होणार आहे. पायाभूत सुविधांसाठीचे रेल्वे बोर्ड सदस्य अनिल खंडेलवाल यांनी जाहीर केले की,तामिळनाडूमधील नवीन पंबन रेल्वे पूल पूर्णत्वाकडे आहे. पुढील दोन महिन्यांत या पुलावरून चाचण्या सुरु होतील. हा पूल रामेश्वरम धामला भेट देऊ इच्छिणाऱ्या भक्तांसाठी वरदान ठरेल.
मिझोराममधून एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. मिझोराममध्ये एक बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळला आहे. या अपघातात जवळपास १७ कामगारांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी प्रशासनाकडून मदकार्य सुरू आहे.
पश्चिम रेल्वेवरील प्रभादेवी स्थनाकातून प्रवाशांना रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. एल्फिस्टन रोड आताचे प्रभादेवी या स्थानकात पुन्हा एकदा पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे
जम्मू आणि काश्मीर मध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पूल बांधला जातोय. चिनाब नदीवर बांधल्या जाणाऱ्या या पुलाची थक्क करणारी छायाचित्रे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर टाकली आहेत
बहुचर्चित कोपरी रेल्वेपुलाच्या कामाला वेग आला आहे. त्यानुसार ‘एमएमआरडीए’मार्फत कोपरी पूर्वेकडे जाणार्या रेल्वे पुलानजीक ‘रिटनिंग वॉल फाऊंडेशन’चे काम ‘एमएमआरडीए’कडून शनिवार दि. ३० जानेवारीपासून हाती घेण्यात येत आहे.
शहराला पूर्व पश्चिम जोडण्यासाठी नव्याने बांधण्यात आलेल्या ठाकुर्ली उड्डाणपुलाचे काम अर्धवट स्थितीत असताना, रेल्वे प्रशासनाने ठाकुर्ली रेल्वे फाटक बंद करण्याचा फतवा जाहीर केला होता.