हिंदू धार्मिकतेला असहिष्णू व इस्लामी धर्मांधतेला सहिष्णू ठरवण्याचे काम जगभरातील सर्वच पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी करतात, या समीकरणानुसारच ‘टाईम’ पाक्षिकाची आताची कृती आहे, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी कट्टर, तर तालिबानचा सहसंस्थापक, दहशत-हिंसाचाराने सत्तेवर आलेला मुल्ला बरादर मवाळ वा उदारमतवादीच असणार.
Read More
या बहुमानाने सन्मानित झालेली ग्रेटा सर्वात तरुण व्यक्ती
जगातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी सध्याच्या घडीला पाहता येतील अशा ठिकाणांची या वर्षातील दुसरी यादी 'टाइम'ने जाहीर केली. या यादीत भारतातील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चा भेट देण्यायोग्य ठिकाण तर 'सोहो हाऊस'चा समावेश राहण्यायोग्य ठिकाणांमध्ये करण्यात आला आहे.
कोलांटउडी मारण्यात फक्त ‘टाइम’ मॅगझिन पुढे नाही. पश्चिम बंगालपासून कर्नाटकपर्यंत आणि मध्य प्रदेशपासून महाराष्ट्रापर्यंत अशा अनेक कोलांटउड्या मारल्या जाणार आहेत.
या स्टोरीचा लेखक हा पाकिस्तानी असून तो पाकिस्तानातील एका राजकीय परिवाराचा सदस्य आहे. त्यामुळे त्याच्या लेखावर व म्हणण्यावर कितपत विश्वास ठेवावा, असा प्रश्न मोदींनी उपस्थित केला आहे.
नेते आले आणि गेले. मात्र, भारत आपला प्रवास करीतच राहिला. भारताच्या जनमानसाच्या लोकशाहीविषयक जाणिवांविषयी आज शंका व्यक्त केली गेलेली नाही. ती जुनीच पद्धत आहे.
'टाईम' मासिकाकडून जगातील १०० प्रभावी लोकांची यादी जाहीर केली.
जागतिक स्तरावर वैद्यकीय क्षेत्राची दिशा ठरविणाऱ्या’ अतुल गावंडे यांच्या नावाचा सामावेश ‘टाईम’ मासिकाच्या २०१८च्या अंकात करण्यात आला. त्यानिमित्त गावंडे यांच्या कार्याची ओळख...