सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ बडोदा देशभरातील किमान ८०० ते ९०० शाखा कमी करणार आहे. विजया आणि देना बॅंकेच्या विलीनीकरणानंतर बॅंकेने कार्यक्षमता वाढवून खर्च कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तीन्ही बॅंकेच्या एकाच ठिकाणी असलेल्या शाखा आणि एटीएमची संख्या कमी केली जाणार आहे. यापूर्वी भारतीय स्टेट बॅंकेनेही पाच सहयोगी बॅंक आणि भारतीय महिला बॅंकेचे विलीनीकरण केल्यानंतर देशभरातील दीड हजार शाखा बंद करण्यात आल्या होत्या.
Read More
२०१८-२०१९ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी बँक ऑफ बडोदा, विजया बँक व देना बँक यांचे एकत्रिकरण करून या तिघांची एकच बँक करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती व त्याला आता केंद्रीत्र मंत्रिमंडळाने मंजुरीही दिली आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना याचा बँकेच्या ग्राहकांवर काय परिणाम होणार, याचा ऊहापोह करणारा हा लेख...
विजया बँक, देना बँक आणि बँक ऑफ बडोदाच्या विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत या बँकांच्या विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आली.
: विजया बॅंक, देना बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा या बॅंकांच्या विलिनीकरणाला विरोध करत सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक कर्मचारी बुधवारीही संपावर गेल्याने बँकिंग व्यवस्था ठप्प झाली.
संपुआच्या काळात दिलेली हीच कर्जे बँकांच्या मानगुटीवर बसली आणि बँकांच्या बदहालीस सुरुवात झाली. त्याचमुळे सर्वच प्रकारच्या बँकिंग क्षेत्रासमोर शेकडो प्रश्न उभे झाले.