इस्माच्या(इंडियन शुगर मिल्स असोसिएशन)अंदाजानुसार आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये साखरेचे उत्पादन ३.४१ टक्क्यांनी कमी होऊन ३१६.८० लाख टन होईल. इथेनॉल उत्पादनासाठी ऊसाचा अधिक वापर केल्यामुळे साखरेचे उत्पादन कमी झाले आहे.याच धर्तीवर ऑक्टोबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या नव्या हंगामात देशातील साखर उत्पादन ३.४१ टक्क्यांनी कमी होऊन ३१६.८० लाख टनांवर येण्याचे भाकीत इस्माने केले आहे.२२-२३ च्या हंगामात (ऑक्टोबर ते सप्टेंबर) ३२८ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे.
Read More
महाराष्ट्राला साखर उत्पादनात देशात अग्रेसर करण्यासाठी राज्य सरकारची समिती
सरकारने साखर कारखानदारांना आपल्या कोट्यातील अनिवार्य साखर निर्यात करण्यासाठी तीन महिन्यांनी परवानगी दिली आहे. डिसेंबरपर्यंत निर्यात करता येणार आहे. खाद्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांने वृत्तसंस्थेला याबद्दल माहिती दिली आहे. साखरेचे सरप्लस उत्पादनाची निर्यात करण्याची तारीख सप्टेंबर रोजी समाप्त होत आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० अंतर्गत ६० लाख टनांची निर्यात करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती.
चिनी उत्पादनांवर बहिष्काराची मोहीम बरोबरच आहे, पण त्यानंतर पुढे काय, हाही एक प्रश्न उभा राहतो. कारण, चीनने आज व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यात असा प्रवेश केला आहे की, त्याला बाहेर ठेवण्यासाठी दृढनिश्चय तर हवाच, पण त्यापुढचा विचार करण्याची तयारीही हवी.
साखरेच्या पॅकिंग पदार्थांवर येणार वैधानिक इशारा