सम्राट पृथ्वीराज आणि मेजर यांच्या तुलनेत कमल हसन यांच्या 'विक्रम' या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात जबरदस्त कमाई केली आहे.
Read More
'मिशन मंगल' ने आत्तापर्यंत २००.१६ कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसच्या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे.
कबीर सिंग या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच धूम उडवली. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी आज याविषयी सोशल मीडियावरून प्रेक्षकांना माहिती दिली. कबीर सिंग या चित्रपटाच्या प्रदर्शनाला साधारण २ आठवडे पूर्ण झाले असून चित्रपटाने आत्तापर्यंत १९० कोटी रुपयांची कमाई केली आहे.