२४ जुलै २०२५
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरण नेमकं आहे तरी काय? पोस्टमार्टम रिपोर्टमधून काय समोर आलंय?..
मुंबईतील सांडपाणी वापरण्यायोग्य होणार! मलजल प्रक्रिया केंद्र (STP) उभारणी कार्यवाही प्रगतिपथावर..
प्रसिद्ध पॅरानॉर्मल इनव्हेस्टिगेटर डॅन रिवेरा यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर ही डॉल सध्या चर्चेचा विषय बनलीय. शापित बाहुली म्हणून कुख्यात असलेल्या अॅनाबेलमुळे झालेला हा पहिला मृत्यू नाही. काय आहे या बाहुलीची खरी गोष्ट? तिला काचेत बंद का करण्यात आलं ..
२२ जुलै २०२५
7/11 Mumbai Local Train Blast : मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील १२ आरोपींची निर्दोष सुटका! Maha MTB..
सूरज चव्हाणांकडून मारहाण ते राजीनामा! जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम.. Maha MTB..
२१ जुलै २०२५
श्रावणात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी जमतात. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला जोडणाऱ्या एसटीच्या मार्गांची माहिती चला फिरुया एसटीने...च्या पहिल्या भागातून घेऊया...
पुरीमध्ये नेमकं काय घडलं?..
वैष्णवी हगवणे मृत्यूच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड!..
विधानभवनातील राड्याबद्दल मंत्री उदय सामंत यांची मोठी प्रतिक्रिया..
इस्त्रायल-सिरीयाचं युद्ध! का छेडला दोन्ही देशांनी संघर्ष? जगाच्या राजकारणावर काय होणार परिणाम?..
लोकसभेचे कामकाज हे नियमानुसार चालते. तेथे सत्तारूढ पक्षाचीही मनमानी चालत नाही. त्यामुळे राहुल गांधी यांचे आरोप हे बिनबुडाचे ठरतात. गेली दोन दशके लोकसभेचे सदस्य राहूनही त्यांनी तेथील कामकाजाची आणि नियमांची माहिती करून घेतलेली नाही. त्यात ज्यांचा ..
२३ जुलै २०२५
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाढदिवसानिमित्त केलेली प्रशंसा हा त्यांच्या ढोंगीपणाचा भाग. कारण, फडणवीस यांच्यावर वैयक्तिक आणि विकृत टीका करण्यात हेच दोन नेते सर्वांत पुढे होते. आता राजकीय आणि अन्य कारणांमुळे त्यांना ..
लोकशाही ही जनतेच्या विश्वासावर उभी असते. पण, जेव्हा निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच बेजबाबदार वर्तन करतात, तेव्हा ती व्यवस्था डळमळीत होते. मागील आठवड्यातील काही घटनांनी अशाच चिंताजनक स्थितीची चाहूल दिली. अशा घटना सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह ..
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याची अनेक दशकांची मागणी प्रत्यक्षात आली, यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरीव योगदान आहे. भाषेच्या गौरवासाठी त्यांनी केवळ राजकीय पाठबळच नाही, तर धोरणात्मक निर्णय, प्रशासनिक पाठपुरावा आणि सांस्कृतिक जागर ..
२० जुलै २०२५
कधी भारतविरोधाच्या घोषणा ज्या काश्मीरमध्ये दिल्या जात होत्या, तो आज विकासाच्या नवदिशा शोधतो आहे. फुटीरतावादी विचारधारेचे माजी पुरस्कर्तेही आज भारताशी समरस होण्याचा संदेश देत आहेत. ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतर केंद्र सरकारच्या धोरणांनी जनमनात सकारात्मक ..
१९ जुलै २०२५
‘क्लीन एनर्जी हीच पीस एनर्जी आणि आत्मनिर्भरता हेच खरे सामरिक संरक्षण!’हा भारताचा संदेश आता जागतिक हवामान परिषदांपुरता मर्यादित राहिलेला नसून, जागतिक भूराजकारणात तो आपली भूमिका अधिक ठामपणे मांडू लागला आहे. भारताने ‘नाटो’ प्रमुखाच्या रशियाशी व्यापाराबाबतच्या ..
‘भगवंतांच्या कीर्तीचे गायन म्हणजे कीर्तन’ असे सांगणार्या कॉर्पोर्रेट कीर्तनकार पुष्कर औरंगाबादकर यांच्याविषयी.....
कंपनीतील कामाचे तास आणि एकूणच कार्यसंस्कृती हे अगदी लहान संस्थांपासून ते कॉर्पोरेट संस्थांपर्यंत कायमच चर्चेचे आणि चिंतेचे ठरलेले विषय. त्यात हल्लीच्या ‘जेन-झी’ची एकूणच कार्यशैली, मानसिक-भावनिक अस्थिरता, यामुळे कंपनी व्यवस्थापनासमोरही अनेकविध आव्हाने नव्याने उभी ठाकली आहेत. त्यानिमित्ताने या विषयाचा ऊहापोह करणारा हा लेख.....
आम्ही धर्मांतरण केले, आता आम्ही हिंदू नाहीत. आम्ही देवाला मानत नाही’ वगैरे ठासून सांगणारे लोक मला नित्यनियमाने भेटतात. आपापल्या श्रद्धा असतात. त्यामुळेच तेव्हा मी त्यांच्या मतांचा आदरच करते. मात्र, कंबोडिया आणि थायलंड हे बौद्ध धर्मीय दोन देश. कंबोडियातले भगवान शिवाचे प्रीह विहियर मंदिर आणि भगवान विष्णुचे अंगकोर वाट मंदिर हे कुणाचे, या विवादातून थेट युद्धाच्या मैदानात उतरले आहेत. एकमेकांचे शत्रू झाले आहेत. या दोन देशांमधील युद्धामागचा सांस्कृतिक संदर्भ पाहण्यासारखा आहे...
मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटातील नायकाच्या डोयाचा जसा ‘केमिकल लोचा’ झाला होता, तसाच बहुधा संजय राऊतांचाही झाला असावा. काल मुख्यमंत्र्यांविषयी त्यांनी केलेले वक्तव्य, हा त्याचाच एक भाग. पण, त्याने प्रसिद्धी मिळण्यापेक्षा हसेच अधिक झाले. "देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचं स्मशान केलं. मंत्र्यांच्या लुटमारीमुळे राज्य आर्थिक अडचणीत सापडलं असताना, मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन ‘डेप्युटी’ कोणत्या हवेत आणि कोणत्या भ्रमात वावरत आहेत?,” असा प्रश्न त्यांनी केला...
देशाच्या राजधानीतील ‘पॉवर कॉरिडोर्स’मध्ये सध्या एकच प्रश्न विचारला जात आहे. तो म्हणजे असं अचानक नेमकं काय झालं? आणि अर्थातच त्या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही. त्याचे उत्तर अतिशय मोजयाच व्यक्तींकडे आहे आणि त्या व्यक्तींकडून त्याचा खुलासा लगेचच होईल; अशी शयता कमीच. त्यामुळे दिल्लीच्या ‘पॉवर कॉरिडोर्स’मध्ये आणखी एका अशा घटनेची भर पडली आहे, ज्याचे उत्तरही कदाचित काही वर्षांनीच मिळू शकेल. मात्र, तोपर्यंत सावल्यांचा अर्थात थिअरीजचा खेळ सुरूच राहणार आहे. अर्थात, ‘पॉवर कॉरिडोर्स’ला अशा घटनांची सवय असतेच...