२० एप्रिल २०२५
Sports Day खेळ कोणताही असो त्याचे असणारे फायदे असंख्य असतात. खेळ माणसाला विविध गोष्टी शिकवतो. त्यामुळेच खेळाचा उपयोग जगभरात सद्भावना वृद्धीसाठी करण्यात येऊ लागला होता. त्याच अनुषंगाने आता जागतिक क्रीडा दिनही साजरा केला जातो. यावर्षीच्या क्रीडा दिनाचे ..
१४ फेब्रुवारी २०२५
WPL 2025) भारतातील महिला प्रीमियर लीगच्या आजपासून म्हणजेच १४ फेब्रुवारीपासून बडोदा येथे सुरुवात होत आहे. गतविजेते बंगळुरू आणि गुजरात यांच्यातील सलामी लढतीने या स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामाला सुरुवात होईल. हा सामना बडोदा येथील कोतंबी स्टेडियमवर होणार ..
३० जानेवारी २०२५
'इलू इलू 1998' या मराठी चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर सोहळा २९ जानेवारी २०२५ रोजी वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात अभिनेते आमिर खान उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीचे कौतुक केले आणि ..
१६ जानेवारी २०२५
पहिल्या प्रेमाच्या आठवणी प्रत्येकासाठी खास असतात. प्रेमाच्या याच सुरेख आठवणींची गोष्ट घेऊन आलेल्या ‘इलू इलू’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच कलाकारांच्या उपस्थित संपन्न झाला. ९० दशकाचा माहोल, विंटेज कार मधून कलाकारांची ग्रँड एंट्री ..
०२ जानेवारी २०२५
(Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघ सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या या कसोटी मालिकेमध्ये भारतीय संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. त्यामुळेच सिडनीमध्ये होणाऱ्या शेवटच्या ..
३१ डिसेंबर २०२४
(Rohit Sharma) मेलबर्न कसोटी सामन्यातील भारताच्या पराभवानंतर आता क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ..
३० डिसेंबर २०२४
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळविण्यात येत असून चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने १८४ धावांनी भारताचा पराभव केला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत खेळविल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाला ३४० धावांचे लक्ष्य देण्यात आले. ..
०८ डिसेंबर २०२४
नुकतेच कॉर्पोरेट्सकरिता स्टँडर्ड चार्टर्ड कप २०२४ चे आयोजन करण्यात आले. पुणे येथे पार पडलेल्या फुटबॉल स्पर्धेत अॅमडॉक्सने विजय मिळविला असून FinIQ Consulting India Pvt Ltd उपविजेता ठरली आहे. या स्पर्धेत आघाडीच्या एकूण २० कॉर्पोरेट्सनी सहभाग नोंदविला...
२८ नोव्हेंबर २०२४
समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित, निर्माते कृष्णा दादाराव शिंदे आणि सौ. योगिता कृष्णा शिंदे यांच्या 'आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.तर्फे निर्मित ‘मिशन अयोध्या’ हा चित्रपट २३ जानेवारी २०२५ रोजी राममंदिर स्थापनेच्या प्रथम वर्षपूर्तीचे औचित्य ..
२७ नोव्हेंबर २०२४
गरम गरम ‘जिलबी’ ची गोड चव काही औरच असते. अशीच एक लज्जतदार ‘जिलबी’ आपल्या भेटीला येणार आहे, पण… मराठी चित्रपटरूपाने. आनंद पंडित मोशन पिक्चर्स निर्मित ही खुमासदार ‘जिलबी’ १७ जानेवारीला आपल्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. ..
२० मे २०२५
International Monetary Fund has significantly adding 11 new conditions for pakistan आजवर तब्बल 25 वेळा ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’कडून पाकिस्तानला वित्तीय साहाय्य मिळाले. पण, ऐन संघर्षकाळात आणखीन एक अब्ज डॉलर्सचा निधी पाकला मंजूर होताच, भारताने त्यावर ..
१९ मे २०२५
भारताची सागरी खाद्यान्नाची निर्यात यावर्षी १७.८१ टक्के इतकी वाढली असून, आता तो चौथा सर्वांत मोठा उत्पादक देश म्हणून ओळखला जात आहे. भारताची या क्षेत्रात विस्ताराची अफाट क्षमता असून, देशाला लाभलेली ७ हजार, ५०० किमीपेक्षा जास्ती लांबीचा किनारपट्टी ..
१६ मे २०२५
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर एकाएकी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपण मध्यस्थ म्हणून काम करत असून, भारत-पाक यांच्यातील युद्धबंदी आपणच घडवून आणली, असा दावा केला. भारतातल्या विरोधकांनीही लगेचच उन्मादी होत, भारतीय नेतृत्वावर प्रश्न उपस्थित ..
१५ मे २०२५
‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असतानाच ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने पाकिस्तानला एक अब्ज डॉलर्सचा निधी मंजूर केला. त्यावर टीका होत असतानाच, आता मदतीचा दुसरा हप्ताही पाकच्या पदरात टाकला. बांगलादेशालाही कर्जरुपी खैरात वाटण्याचा निर्णय झाला. म्हणूनच प्रश्न उपस्थित ..
१४ मे २०२५
काश्मीरला मुळात ‘प्रश्ना’चे स्वरुप प्राप्त करुन दिले ते पाकिस्तानने. त्यात संयुक्त राष्ट्रासह अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या हस्तक्षेपामुळे हा प्रश्न वर्षागणिक गुंतागुतीचा झाला. पण, 2019 साली मोदी सरकारने ‘कलम 370’ रद्द करुन काश्मीरप्रश्नाच्या ..
Operation Sindoor confirms that India is the best military force in Asia ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारत ही आशियातील सर्वश्रेष्ठ लष्करी ताकद आहे, यावर शिक्कामोर्तब झाले. भारताने आपल्या जबरदस्त लष्करी सामर्थ्याने पाकिस्तानची लंका करून टाकली. त्यामुळे मोदींच्या ..
International Monetary Fund has significantly adding 11 new conditions for pakistan आजवर तब्बल 25 वेळा ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’कडून पाकिस्तानला वित्तीय साहाय्य मिळाले. पण, ऐन संघर्षकाळात आणखीन एक अब्ज डॉलर्सचा निधी पाकला मंजूर होताच, भारताने त्यावर तीव्र आक्षेप नोंदवला. भारताच्या आक्षेपांची गंभीर दखल घेत आता ‘नाणेनिधी’ने 11 अटी पाकवर लादल्या खर्या. पण, त्या अटींची पूर्तता शरीफ सरकारने करण्याचे तोंडदेखले का होईना, मान्य केले तरी पाकिस्तानातील सामान्यांसाठी ते सुलतानी संकटच!..
समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर, पुण्यातील झोपडपट्टीत राहून केवळ स्वतःचाच नव्हे, तर अनेकांच्या जीवनप्रवासाला वळण लावणार्या कुमार हनुमंत पंजलर यांच्याविषयी.....
जगातील सर्वांत समृद्ध राष्ट्र म्हणून स्वतःचा अभिमान बाळगणार्या अमेरिकेच्या पतमानांकनात नुकतीच ‘मूडीज’ या प्रमुख पतमानांकन संस्थेने घट केली. जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यावर याचा मोठा परिणाम होणार आहे. धोरणांत नसलेले सातत्य, रिपब्लिकन-डेमोक्रॅट्समधील वितुष्ट आणि निवडणुकीसाठी आखले जाणारे राजकीय अर्थसंकल्प हे या संकटाचे मूळ!..
ईशान्य भारतातील व्यापार हा बांगलादेशवर अवलंबून असल्याच्या वल्गना बांगलादेशचे काळजीवाहू पंतप्रधान आणि चीनच्या हातचे नवे बाहुले ठरलेल्या मोहम्मद युनूस यांनी मागे केल्या होत्या. पण, आता भारताने लादलेल्या निर्बंधांमुळे एक तृतीयांश व्यापार प्रभावित करुन, बांगलादेशच्या आर्थिक नाड्या आवळणारी ही खेळी समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे!..
जगभरातील दहशतवादी कारवायांबाबत जेव्हा कोणीही ‘शून्य सहिष्णुता’ या शब्दांत भूमिका मांडत असतो, तेव्हा सहजच अपेक्षा असते की, त्या राष्ट्राच्या कृतीतही तितकीच स्पष्टता आणि सुसंगती दिसावी. मात्र, गेल्या काही दशकांतील घडामोडी पाहता, अमेरिकेने दहशतवादासंदर्भात घेतलेली भूमिका ही संधीसाधूच म्हणावी लागेल. त्याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे, अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्य सल्लागार मंडळावर इस्माईल रॉयर आणि शेख हामझा युसूफ या दोघांची नेमणूक ट्रम्प प्रशासनाने केली आहे. यांचे ‘अल-कायदा’, ‘लष्कर-ए-तोयबा’ यांसारख्या दहशतवादी ..