देशात प्रथमच लिथियमचा (Lithium) मोठा साठा सापडला आहे. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणाने (GSI) सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील सलाल-हैमाना भागात तब्बल ५.९ दशलक्ष टन लिथियमचे अनुमानित स्त्रोत अर्थात इन्फर्ड रिसोर्सेस् सापडले आहेत. अत्यंत प्रतिक्रियाशील धातू म्हणून ओळख असलेलेले लिथियम हा कळत-नकळतपणे आपल्या आधुनिक जीवनात एक अत्यावश्यक घटक होऊन बसला आहे. लिथियमचे विविध उपयोग, त्याचे पर्यावरणावर होणारे परिणाम यांची उहापोह करणारा हा लेख...
Read More
मागील वर्षी भारतीय संसदेच्या माध्यमातून काश्मीरमधील ‘कलम ३७०’ रद्द करण्यात आले. त्याची नुकतीच वर्षपूर्ती झाली. त्या निमित्ताने काश्मीर खोर्यातील सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे दिसून येत आहे. विशेषत: पाकिस्तानच्या काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना मोठ्या प्रमाणात प्रतिबंध आला असल्याचे समोर येत आहे.
जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर दोन महिन्यांने सरकारने खोऱ्यातील पर्यटकांवरची बंदी उठवली आहे.
काश्मीरमधील समस्यांवर नेहमीच चर्चा रंगतात, पण या समस्येवरील उपाययोजनांचा म्हणावा तितका गांभीर्याने विचार केला जात नाही.