नोकरी असो वा व्यवसाय, ताणतणाव हा कोणालाही चुकलेला नाही. परंतु, कोरोनानंतरच्या कालावधीत या ताणतणावाचे शारीरिक व मानसिक आरोग्यावरील परिणामही प्रकर्षाने जाणवू लागले आहेत. तेव्हा, नेमकी या ताणतणावाची कारणे व त्यावर संस्थांना काय उपाययोजना करता येतील, याचा आढावा घेणारा हा लेख...
Read More
मुंबईतील प्रदूषण कमी व्हावे यासाठी बेस्ट परिवहन सेवेत खरेदी करण्यात आलेल्या ९०० ई बसेसच्या खरेदी कंत्राटांत घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे
तरुण पिढीला व्यसनातून आणि बेरोजगारीच्या दुष्टचक्रातून मुक्त करण्याचे बहुमूल्य कार्य करणार्या अनिल राजभोज या समाजसेवकाविषयी जाणून घेऊया...