रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल-हमास संघर्ष आणि यातून निर्माण झालेले लाल समुद्रातील संकट. या सर्व कारणांमुळे जागतिक व्यापारावर दूरगामी परिणाम झाला. अशा परिस्थितीमध्ये भारताची वस्तू निर्यात वेगाने वाढत आहे. यामध्ये भारताच्या स्मार्टफोन निर्यातीचा सर्वाधिक वाटा. त्यानिमित्ताने भारताच्या निर्यातवाढीच्या ‘स्मार्ट’ वेगाचे केलेले हे आकलन...
Read More
कोणत्याही व्यापारासाठी वेळेवर आणि तत्पर निर्यात पत उपलब्धता महत्वाची असून निर्यात वाढीला चालना देण्यासाठी हा महत्वाचा घटक असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे.