नाशिकच्या ’जनजाती कल्याण आश्रमा’ने ‘वीर जनजाती योद्धे’ या नावाचे मोलाचे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. त्यात दिलेल्या या आणखी काही प्रेरणादायी कथा.
Read More
पारधी कुटुंबातील दोन मुलांची त्यांच्या वडिलांसाहित हत्या; प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा कुटुंबाचा आरोप
ज्यांच्याकडे हिंमत आणि साहस असते, तेच वेगळ्या उंचीवरील यशाला गवसणी घालू शकतात, हे आपण जाणतोच आणि फूलबासन यादवने आपल्या कार्यातून ते सिद्ध करूनही दाखवले.