Motorcycle

अपघात कमी करण्यासाठी ‘सेफ्टी ऑडिट’ अनिवार्य - नितीन गडकरी

“अपघात कमी करण्यासाठी, रस्ते विकासाच्या सर्व टप्प्यांवर ‘सेफ्टी ऑडिट’ करणे अनिवार्य करण्यात येणार आहे,” असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग नितीन गडकरी यांनी सोमवार, दि. ५ जुलै रोजी जाहीर केले.व्हेहिकल क्रॅश सेफ्टी’ या विषयावर दृक्श्राव्य माध्यमाद्वारे झालेल्या चर्चासत्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते. भारत आणि इतर विकसनशील देशांमध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण अधिक प्रमाणात आहे आणि दरवर्षी सुमारे दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात, ज्याचे प्रमाण ‘कोविड’ मृत्यूंपेक्षा अधिक आहे, असे

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121