पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दि. २९ आणि ३० मे रोजी चार राज्यांचा दौरा करणार आहेत. परंतू, त्यांचा सिक्कीम दौरा हा खराब हवामानामुळे रद्द करण्यात आला आहे. या पाश्वभूमीवर मोदी सिक्कीमच्या जनतेला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. तसेच उर्वरीत दौऱ्यातील राज्ये बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल येथे ते जाणार असून या राज्यातील विविध प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत
Read More
Narendra Modi दिल्ली निवडणुकीच्या निकालानंतर आम आदमी पक्ष आणि त्यांचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आपला पराभव स्वीकारला आहे. त्याचबरोबर भाजपच्या या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील जनतेचे आभार मानले असून कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
"आम्ही काँग्रेसमुक्त वर्ध्याचा नारा दिला होता. आम्हाला येथून 'पंजा' गायब करता आला नाही. परंतु, शरद पवारांनी वर्ध्यातून काँग्रेसचा पंजा गायब करुन दाखवला. आमचे स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केले", असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. ३ एप्रिल रोजी लगावला.
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार आणि भाजपच्या वतीने गेल्या ९ वर्षात शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यात आल्या. शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यांना देण्यात आलेल्या सवलती, केंद्र आणि राज्यातील भाजप प्रणित सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेले काम, राज्यातील महायुती सरकारची वाटचाल, मुंबई महापालिका निवडणूका आणि उबाठा गटाची स्थिती यावर भाजपच्या किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मेंद्रनाथ ठाकूर यांनी नुकताच 'मुंबई तरुण भारत'शी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. ठाकूर हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्ष
न्यूयॉर्क टाईम्स आणि अन्य काही परदेशी प्रसारमाध्यमे सातत्याने भारताविषयी द्वेष व्यक्त करत असतात. त्यामुळे अशा प्रसारमाध्यमांकडून भारतास लोकशाही शिकण्याची गरज नाही, असा सणसणीत टोला केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी भारतविरोधी परदेशी प्रसारमाध्यमांना शुक्रवारी लगाविला आहे.
इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) फेब्रुवारीच्या अखेरीस देशाचा पहिला खासगी नॅनो उपग्रह सोडण्याच्या तयारीत आहे. आणि या उपग्रहातून भगवद्गीता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रासह २५ हजार लोकांची नावे अंतराळात पाठवली जातील.
बालाकोटमध्ये भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी वायुसेनेने घुसखोरी केल्यानंतर आता नवी दिल्लीत वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत.