पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी हिमाचल प्रदेशातील शिमला येथे ‘गरीब कल्याण संमेलना’ला संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी शेतकर्यांसाठीच्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने’अंतर्गत आर्थिक लाभांचा अकरावा हप्तादेखील जारी केला. याद्वारे दहा कोटींहून अधिक लाभार्थी शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये सुमारे २१ हजार कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली.
Read More
सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळातून उद्योगधंद्यांना सावरण्यासाठी बँकिंग व्यवस्थेचाही सर्वार्थाने पुनर्विचार करण्याची गरज आहे. कारण, या बँकांची अर्थचक्रातील भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असून त्याकडे कदापि दुर्लक्ष करुन चालणार नाही. तेव्हा, एकूणच आपल्या अर्थचक्रातील बँकाची भूमिका समजून घ्यायला हवी.
: लॉकडाऊननंतर उद्योगधंदे ठप्प झाल्यानंतर घरखर्चासाठी येणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेली प्रतिमहिना पाचशे रुपये योजना जूननंतरही कायम राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तीन महिन्यांसाठी प्रत्येक जनधन खात्यात पाचशे रुपये थेट जमा करण्यात आले होते. जूननंतरही ही रक्कम प्रत्येक खात्यावर वर्ग केली जाण्याची शक्यता आहे.
या योजनेत काही मुलभूत बदल करण्यात आले आहेत. दि. १४ ऑगस्ट नंतरही वित्तीय समावेशनासाठी ‘प्रधानमंत्री जनधन योजना’ चालू राहणार