साउथ कोरियाची कैली नावाची युट्यूबर पुण्याच्या रस्त्यावर व्हिडिओ बनवत असतानाच तिच्यासोबत एक घृणास्पद प्रकार घडला आहे. कैली पर्यटनासाठी भारतात असताना, एका अज्ञात तरुणाने तिच्यासोबत गैरवर्तन केलं आहे. या घटनेनंतर तरुणीने तिथून पळ काढला. हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला आहे.
Read More
महान गणितज्ञ वशिष्ठ नारायण सिंह यांचे १४ नोव्हेंबरला निधन झाले. गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर पटणा येथे उपचार सुरू होते. वशिष्ठ यांची भारताचे स्टिफन हॉकिंग अशी ओळख होती. जाणून घेऊया त्यांच्याविषयी...
'शरीरविज्ञान/ वैद्यकशास्त्र' विषयातील नोबेल पुरस्कार जाहीर