आजकाल उद्धवजी जनसंघ आणि हिंदुत्वावर जास्त बोलतात. पण आमचे श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी हिंदुत्वाची पहिली लढाई लढली, असे प्रतिपादन मंत्री आशिष शेलार यांनी केले.
Read More
खरा भक्तही सगुणाची उपासना करतो आणि त्याच्या मनात त्याविषयी भ्रम असत नाही. सगुणोपासनेमागचे तत्त्व त्याने जाणलेले असते, हे ज्ञानीभक्ताचे लक्षण आहे. समर्थांना ज्ञानीभक्त अपेक्षित आहे. त्याचेच वर्णन या ४९व्या श्लोकात आहे. या ज्ञानीभक्ताला कधीही आपल्या भक्तीचा उपासनेचा गर्व अभिमान ताठा असत नाही. त्यामुळे तो भ्रमापासून दूर राहून भगवंताची सगुणोपासना मनोभावे करू शकतो.
कोरोना उपचार घेणाऱ्या बिग बींनी व्यक्त केली कृतज्ञता!
डॉक्टरांच्या नावावरून नवजात बाळाचे नामकरण करत व्यक्त केली कृतज्ञता!