रूणा शर्मा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांवर शनिवारी परळी न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, हे आरोप सिद्ध झाल्यास धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read More
माझ्या आईनेच आमच्यावर हिंसा केली असून माझे वडील धनंजय मुंडे २०२० पासून आमची काळजी घेत आहेत, असे वक्तव्य सीशिव मुंडे याने केले आहे.
पहिल्यांदा करूणा धनंजय मुंडे यांनी प्राजक्ता माळीचे नाव घेतले त्यावेळी ती का बोलली नाही? असा सवाल अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी केला आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेतल्याने सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. यावर आता दीपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली.
मुंबई : महाराष्ट्रात सत्तापरिवर्तनानंतर आरोपप्रत्यारोपांचे नाट्य सुरु असताना पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सोमवार दिनांक २२ ऑगस्ट २०२२ रोजी करुणा शर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानभवनात भेट घेतली. त्यावेळी शर्मा यांनी आपल्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले जात असल्याचा आरोप केल्याने, माजी सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाचे नेते धनंजय मुंढे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
महाराष्ट्रातील फडणवीस-शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या एकूण १८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरू असलेल्या संवाद यात्रेत आमदार धनंजय मुंडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भाजपचा बोलका भाऊला अर्धवटराव म्हणून संबोधले होते. त्यांच्या या वक्तव्यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी खोचक ट्वीट करत धनंजय मुंडेंवर चांगलाच पलटवार केला. "तुमच्या वायफळ बडबडीचा राग जरी येत असला तरी तुमची अशी अवस्था पाहून ‘करूणा’च अधिक येते.", असे राजू पाटील यांनी ट्वीट मध्ये म्हटले आहे. मुंडेंवर शोषण केल्याचा आरोप करणाऱ्या करुणा यांचा अप्रत्यक्षपणे यात उल्लेख केल्याचे दिसून येत आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यानंतर करुणा शर्मा यांच्या गाडीत सापडले पिस्तुल, पोलिसांनी केली अटक
करुणा ज्या स्वतःला धनंजय मुंडे यांच्या पत्नी मानतात. त्यांच्यावर झालेल्या कथित अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी रविवारी पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी त्या दुपारी दोन वाजता परळीत दाखलही झाल्या होत्या. मात्र, पोलीसांनी त्यांना स्थानबद्ध केले. यावेळी त्यांचा मुलगाही सोबत होता.
सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात आपल्या करिअरच्या वाटा व्यापक असाव्यात, असे स्वप्न प्रत्येक तरुणवर्ग आपल्या उराशी बाळगत असतो.
तीन राज्यांमधील विजयाच्या वातावरणात स्टालिन यांनी राहुलचे नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर केल्यानंतर सपा, बसपा, ममता यांनी लगेच त्याबद्दल नाराजी व्यक्त करून एकप्रकारे राहुलच्या उमेदवारीला ग्रहणच लावले आहे.
तेलंगणमधील निवडणुका एप्रिल-मे मध्ये अपेक्षित आहेत, पण त्याच वेळी लोकसभा निवडणुका होत असल्याचे लक्षात घेऊन केसीआर यांना लगेचच निवडणुका व्हाव्यात, असे वाटते
करुणानिधी हे स्वतः तब्बल ४९ वर्ष पक्षाचे अध्यक्ष राहिले होते व त्यांच्या आजारपणादरम्यान स्टालिन हे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहत होते
तामिळनाडूच्या राजकारणात जयललिता नाहीत आणि करूणानिधी नाहीत. त्यांच्या मृत्यूनंतर तामिळनाडूचे राजकारण कोणते वळण घेते, याबद्दल उत्सुकता आहे. पुढच्या वर्षी होणारी लोकसभा निवडणूक अशी असेल की जेव्हा हे दोन्ही ज्येष्ठ नेते नसतील
करुणानिधी व जयललिता हे तामिळनाडूच्या राजकीय रंगमंचावरील दोन महानायक! परस्परांचे कट्टर राजकीय शत्रू. करुणानिधी समर्थकांनी विधानसभेत जयललितांचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला.
वृत्त कळल्यानंतर करुणानिधी यांच्या समर्थकांनी रूग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. त्यामुळे रूग्णालयाबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुक अध्यक्ष एम. करुणानिधी यांनी आज सायंकाळी कावेरी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला
हैदराबाद दौऱ्यावर असलेले कोविंद यांनी आज आपला हैदराबाद दौरा संपून चेन्नई येथे जाऊन करुणानिधी आणि त्यांचे पुत्र एम.के.स्टालिन यांची भेट घेतली आहे.
करुणानिधी यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे मात्र त्यांनी आणखी काही दिवस रुग्णालयात ठेवावे लागणार असल्याचे रुग्णालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी या येत्या १० एप्रिलपासून तामिळनाडूच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत.
जयललिता यांच्या जाण्याने तामिळनाडूच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे, जी भरून काढण्याचे काम एम. करुणानिधीच करू शकतात. परंतु ते देखील आजारी असल्यामुळे सध्या राज्यामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे.