vision

महाराष्ट्राच्या विकासासाठी डबल इंजिन सरकार आवश्यक : डॉ. विनय सहस्रबुद्धे

( Double Engine Government ) पाश्चात्य तसेच इस्लामिक मतप्रवाहाचा प्रसार आणि प्रचार वेगाने होत आहे, भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी स्वधर्म, स्वदेश, स्वभुषा, स्वभाषा, स्वसंस्कृती, स्वराज्य हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मंत्र अंमलात आणून महाराष्ट्राच्या विकास व केंद्र सरकारच्या योजनांना पुढे नेण्यासाठी राज्यात डबल इंजिन सरकार आवश्यक असून सामाजिक ऐक्य मजबूत करणाऱ्या महायुती सरकारच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन माजी खासदार तथा भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले.

Read More

पूर्वांचलची संदर्भांसहीत सचित्र भ्रमंती

दि. १५ ऑगस्ट रोजी भारतवासीय ७६वा स्वातंत्र्य दिन दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करतील. परंतु, स्वातंत्र्योत्तर भारतात दुर्देवाने पूर्वांचलचा प्रदेश कायमच दुर्लक्षित, उपेक्षित प्रदेश राहिला. २०१४ साली मोदी सरकार केंद्रात सत्तेत आल्यापासून आणि पूर्वांचलच्या राज्यांमध्येही ‘कमळ’ उमलल्यानंतर विकासगंगा या प्रदेशात प्रवाहित झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवाराशी संबंधित इतर संस्थांचे तर या भागातील कार्य विशेष उल्लेखनीय. नुकतेच मणिपूरच्या विषयावरुन विरोधकांनीही केंद्र सरकारविरोधात रान पेटवले.

Read More

महानगरांमधील पूरव्यवस्थापनासाठी २५०० कोटींची योजना : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

नवी दिल्ली : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी महानगरांमधील पूरव्यवस्थापन, राज्यांमध्ये अग्निशमन सेवेचे आधुनिकीकरण आणि भूस्खलन उपाययोजनांसाठी ५ हजार कोटी अशा एकूण ८ हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीतील विज्ञान भवनात राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांची बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘व्हिजन २०४७’ अंतर्गत भारताला आपत्ती प्रतिरोधक बनवण्यासाठी देशातील आपत्ती जोखीम कमी करण्याची प्रणाली अधिक मजबूत क

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121