मुंबईत आज (गुरुवार, १९ जून) सकाळपासून जोरदार पाऊस पडतोय. हवामान विभागाने शहराला ‘यलो अलर्ट’ जारी केला असून मुंबईत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, नागिरकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Read More
नवी दिल्ली : दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसरात (एनसीआर) शुक्रवारी धुक्याची दाट चादर ( Fog in Delhi ) पसरली होती. यामुळे दृश्यमानतेवर परिणाम होऊन रेल्वे आणि विमानसेवांवर परिणाम झाला.
आज युएस फेडरल रिझर्व्ह व्याज रेट कपातीच्या संभाव्यतेने सोने बाजारात उसळी मारत सोन्याचे नवे उच्चांक प्रस्थापित केला आहे. सराफ बाजारात आज सोन्याच्या दरात भरघोस वाढ झालेली आहे. मार्चमध्ये सुरूवातीलाच २२ कॅरेट व २४ कॅरेट मूल्यात दरवाढ झाली आहे.
‘राष्ट्रीय अभयारण्य सप्ताह’ म्हणून दि. २२ ते ३० एप्रिल असे नऊ दिवस घोषित केल्यामुळे दि. २२-२३ एप्रिल आणि दि. २९-३० एप्रिल असे दोन ‘वीकएण्ड्स’ लोकांनी कोणाला तरी एका किंवा जमल्यास दोन्ही ‘वीकएण्ड्स’ ना रानावनात जावं, असा अमेरिकेच्या वन खात्याचा उद्देश आहे.
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) येत्या २४ तासात मुंबईसाठी 'यलो' अलर्ट जारी केला असून, मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सूचित केले आहे. मुंबईत मंगळवारी दि. १६ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांसह मध्य रेल्वेच्या सेवेवरही परिणाम झाला आहे. तसेच शहरातील सखल भागात पाणी साचले आहे.
फू माँचू हा महाखलनायक इतका लोकप्रिय झाला की, तो आकाशवाणी, दूरदर्शन, कॉमिक्स, व्यंगचित्रमाला असा सर्वत्र पसरला. आता ख्रिस्टोफर फ्रायलिंग या लेखकाने ‘द यलो पेरील’ नावाचं पुस्तकच लिहून ़फू माँचू या व्यक्तिरेखेचा संपूर्ण मागोवाच घेतलाय.
अमित शाह यांचा मुलगा जय शाह यांनी दाखल केलेल्या मानहानीचा खटला रद्द करण्याची मागणी करणारी याचिका 'द वायर'ने सर्वोच्च न्यायालयातून मागे घेतली.न्यायालयाने सिब्बल यांची मागणी मान्य केली, परंतु वारंवार होत असलेल्या पीत पत्रकारितेवरून 'द वायर'ला न्यायालयाने चांगलेच फटकारले.
आपली रंगांच्या दुनियेतली भ्रमंती काही आठवडे सुरूच राहणार आहे. आता वसंत ऋतूची रंगीत तालीम झाली आहे आणि त्याचीही रंगांची उधळण थक्क करणारी असेल. आता गावागावात आणि शहराशहरात, सगळी पाने झडून फुलांनी फुललेला लाल आणि पांढरा पांगारा, रंगीत पक्षांना आकर्षित करतो आहे. मे महिन्याच्या अखेरीस पावसाच्या प्रतीक्षेत गुलमोहर, लाल-गुलाबीपासून शेंदरी रंगांच्या छटांनी समृद्ध होईल. पावसाच्या पहिल्या सरींनी मृद्गंधासह झाडांवरील हिरव्या रंगांच्या प्रत्येक पानावर अगणित छटांचे अनोखे प्रदर्शन भरेल.