related

ट्विटरला समन्स : संसदीय समितीपुढे प्रतिनिधींना उपस्थित राहावे लागणार

केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यात सुरू असलेल्या संघर्षांमध्ये माहिती तंत्रज्ञानाविषयी संसदीय स्थायी समितीने मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मच्या प्रतिनिधींना बोलावले आहे. त्यांना १८ जून रोजी समितीसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नवीन आयटी कायद्यांविषयी यात चर्चा होऊ शकते.वृत्तसंस्था एएनआय च्या मते, नागरी हक्कांचे रक्षण, सोशल किंवा ऑनलाईन न्यूज मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर रोखणे आणि डिजिटल जागेत महिलांच्या सुरक्षेच्या मुद्यावर ट्विटरला निवेदन देण्यात आले आहे. समितीचे अध्यक्ष तिरुअनंतपुरमचे कॉंग्रेसचे खा

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121