“गेली ३० हून अधिक वर्ष टेंभीनाक्यावरील आनंद आश्रमात धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांना रोखण्यात आले नव्हते. मात्र, आनंद आश्रमाला शिंदे गटाने नाव देऊन आपले अस्तित्व टिकविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे,” असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. यामुळेच उद्धव ठाकरे यांनी आनंद आश्रमाकडे फिरकणे टाळल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आनंद आश्रम निष्ठावंत शिवसैनिकांचा असून यासाठी कायदेशीर लढाई लढण्याचा इशारादेखील ठाकरे गटाने दिला आहे.
Read More
लोकांना ‘रिकामा टाईमपास’ वाटणारी आवड आता त्यांची आणि कुटुंबाची ओळख बनली आहे. सतत अपयश, धरसोड सहन करूनही चित्रकला जगणार्या सुरक्षारक्षक प्रदीप शिंदे यांच्याविषयी...
‘चित्रकलेची आवड ते स्क्रॅपमास्टर’ हा शिल्पकलाकार प्रदीप शिंदे यांचा कलात्मक प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यांचा प्रवास उलगडणारा हा लेख...