mono

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० लाखां

Read More

रविवारी वसईत रंगणार एकपात्री अभिनय आणि नाटुकली स्पर्धा

अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय आणि आम्ही सारे, वसई यांच्यावतीने कै. निरज जड स्मृती प्रित्यर्थ एकपात्री अभिनय आणि नाटुकली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे यंदाचे ९ वे वर्ष असून ही स्पर्धा मराठी आणि हिंदी या दोन भाषांमधून होणार आहे. रविवार, दि. २० ऑगस्ट रोजी जिमखाना, अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय, वसई (प.)येथे सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत ही स्पर्धा होणार असून स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कमेसह भरघोस पारितोषिके दिली जाणार आहेत. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रशांत (८४४६४८०६४१) किंवा रोहन (९६६५१७०५

Read More

मुंबईकरांसाठी खुशखबर! आता प्रवास होणार गतीमान!

मोनोरेल हा मुंबईकरांसाठी कुतुहलाचा विषय आहे. भारतातील पहिला मोनोरेल प्रकल्प सुरु करण्यासाठी मुंबईची निवड करण्यात आली होती. मुंबई देशातील पहिली मोनोरेल आणि जपानच्या ओसाका मेन मोनोरेल लाईन नंतर जगातल्या दुसऱ्या नंबरची लांब मोनोरेल आहे. पण, गाड्यांच्या अनुपलब्धतेमुळे कमी फेऱ्या आणि परिणामी प्रवाशांची नाराजी यामुळे मोनोरेलकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) १० मोनोगाड्या बांधणीचा मार्ग आता खुला झाला आहे. मेक इन इंडिया धर्तीवर बांधण्यात येणारी भारतीय बनावटीची पहिली मोनो वर्षभरात मुंबईत दाखल

Read More

लागवड: शास्त्रीय दृष्टिकोन

लागवड: शास्त्रीय दृष्टिकोन

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121