शरीरात ज्यावेळी मंद अग्नी कार्यरत असतो, त्यावेळी शरीराची चैतन्यशक्तीसुद्धा मंदावलेली असते. चैतन्यशक्ती कमी झाल्यामुळे सहाजिकच सर्व कार्य मंदावतात. यकृताचे कार्यदेखील मंदावल्यामुळे संपूर्ण चयापचय क्रिया मंदावते. शरीरातील मेदाचे प्रमाण व ‘टॉक्सिन्स’चे प्रमाण वाढू लागते. माणसाला दुर्बल व निराश वाटू लागते. याच दुर्बलपणामुळे व हताशपणामुळे जर कुठलेही व्यसन, जसे तंबाखू, सिगारेट तसेच, अल्कोहोल सेवनाची जर सवय लागली, तर मग चयापचय क्रियेवर अजूनच विपरित परिणाम होत असतो.त्यामुळे जिभेची चव फिक्कट होते. चयापचय मंदावल्यामु
Read More
मंद जठराग्नीमुळे शरीराचे व मनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. मंद जठराग्नी व वातप्रकोप या कारणामुळे शरीरात म्हणजेच विष उत्पन्न होते व शरीरातील सांधे व हाडांवर त्याचा विपरित परिणाम होतो. त्यालाच आपण ‘आमवात’ असे म्हणतो. आता हा आमवात मंदाग्नीमुळे कसा होतो? तर अतिखाण्यामुळे, तसेच जेवणानंतर मध्ये-मध्ये उगीच काहीतरी खात राहणे (फळे खाल्ली तर चालतात.)
आपण अन्न ग्रहण करताना, शिजवताना जे विचार करु ते रुजतात, शांतपणे हसतखेळत सेवन करावे आणि त्रासदायक विषय टाळावेत.
कफ सिरपमध्ये आढळला विषारी पदार्थ