मुंबई : शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्या बेताल वक्तव्यांची मालिका सुरूच असून, अमित शाह यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांनी समस्त व्यापारी वर्गाला लक्ष्य केले आहे. “व्यापारी हा कायम खोटे बोलत असून, तो ग्राहकाला फसवतो” असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. त्यामुळे राज्यातील संपूर्ण व्यापारी वर्ग संजय राऊत यांच्या या बेताल वक्तव्यावरून नाराज झाला आहे.
Read More
देशातील एक अग्रणी विमानसेवा कंपनी असलेली इंडिगो कपंनीकडून आता बिझनेस क्लास सेवा देण्यात येणार आहे. इंडिगो कंपनी दिल्ली-मुंबई या विमान सेवामार्गाद्वारे १२ मार्गांवर बिझनेस क्लास ऑफर करणार आहे.
खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी
मुंबई आणि सिंगापूर दरम्यान प्रवास करणारे प्रवासी १ सप्टेंबर २०१९ पासून या मार्गावर सिंगापूर एअरलाइन्सच्या बहुप्रतिक्षित नव्या एअरबस A३८० केबिन उत्पादनांचा आस्वाद (नियामकांची परवानगी मिळाल्यास) घेऊ शकणार आहेत.