- पुराव्यांसह खोडून काढले सर्व आरोप - ज्या 3 वृत्तपत्रांत राहुल गांधींचे लेख आले, त्याच 3 वृत्तपत्रांत फडणवीसांचेही लेख - लेखाची सुरुवात गडचिरोली दौर्यापासून
Read More
सामान्य जनतेमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनबाबत अनेक गैरसमज होते. त्यामुळे पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी सातत्याने केली जात असते. लोकसभा, विधानसभासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मतपत्रिकांचा वापर करावा अशी मागणी विरोधकांकडून केला जात आहे. मात्र आता शेजारच्याच देशात पुन्हा बॅलेट पेपवर निडणूका होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
देशात होणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये दुरस्थ मतदान यंत्राचा (आरएमव्ही) वापर करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, अशी माहिती केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली आहे.