दि. १९ मेच्या मध्यरात्री पुण्यामध्ये मद्यधुंद अवस्थेत एका उच्चभ्रू बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने अत्यंत महागडी पोर्शे कार प्रचंड वेगाने चालवत दोन तरुण व्यक्तींना चिरडून ठार केले. या घटनेचे तीव्र पडसाद पुण्यात, महाराष्ट्रात आणि देशभरात उमटले. या प्रतिक्रियांमधून या घटनेला कारणीभूत असणार्या परिस्थितीविषयी देशभर चीड, त्या विरोधात असलेली समाजभावना आणि कळकळसुद्धा स्पष्टपणे दिसून आली. या दुर्दैवी घटनेचा पोलिसांचा तपास, बालन्याय अधिनियम, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम व उत्पादन शुल्क, अनधिकृत बांधकाम आणि ए
Read More
‘नाईट लाईफ’चे आकर्षण व पाश्चात्त्य संस्कृतीचा आंधळेपणाने स्वीकारताना नकळत एक पिढी आज बिघडत आहे. पालक आपल्या पाल्यापुढे हतबल होताना दिसतात.