जागतिक बाजारपेठेत येत्या काही वर्षांत इंधन तेलाचे महत्त्व बर्यापैकी कमी झालेले असेल. त्याचा विपरित परिणाम वर्षानुवर्षांपासून इंधन तेलाच्या व्यापारातून अब्जावधी डॉलर्स कमावलेल्या सौदी अरेबियासारख्या देशावर होणे साहजिकच. म्हणूनच बदलत्या काळाशी जुळवून घेत नव्या जगाने आपल्याशी सातत्यपूर्ण संबंध राखावे, या इच्छेने सौदी अरेबिया स्वतःमध्ये अनेकानेक सुधारणा घडवून आणत आहे.
Read More
इंडोनेशिया हा मुस्लीमबहुल आणि त्यातही जगातला सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश असल्यामुळे ‘इस्लामी राष्ट्र संघटनेत’ (Organisation of Islamic Countries) त्याचं एक विशिष्ट वजन आहे. पाकिस्तानने त्या व्यासपीठावर काश्मीर प्रश्न वेळोवेळी उपस्थित करून इतर सभासद देशांना प्रक्षोभित करण्याचा प्रयत्न अनेकवेळा केला. पण इंडोनेशियाच्या ठाम भूमिकेमुळे भारताच्या निषेधाचे संयुक्त पत्रक कधीही त्या व्यासपीठावरून निघू शकले नाही. त्याउलट इस्लामी दहशतवादाविरुद्ध भारताने घेतलेल्या भूमिकेला इंडोनेशियाने नेहमीच पाठिंबा दर्शवला आणि स
“कोणीही भारताला इस्लामिक राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न करू नये.” असे मत मेघालयचे न्यायाधीश सुदीप रंजन सेन यांनी व्यक्त केले आहे.
मुस्लीम देशांचे नेतृत्व करणाऱ्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन या संघटनेच्या दोन दिवसीय परिषदेला आजपासून ढाका येथे सुरुवात झाली असून 'अल्प संख्यांक रोहिंग्या मुस्लीम' हा या परिषदेच्या चर्चेचा मुख्य विषय असणार आहे.