'विको परिवार' पुढे विस्तारला आणि ग्राहकहिताच्या द़ृष्टीने काही बदल केले गेले. त्वचेच्या पोतानुसार (कोरडी-तेलकट-सामान्य) विको टर्मरिक दोन फेस क्रिम आहेत.
Read More
'ब्राह्मण बिझनेस नेटवर्क पिंपरी-चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन ग्रुप' हा ब्राह्मण समाजातील उद्योजकांसाठी कार्यरत आहे. 'बीबीएन' हे एक 'ब्राह्मण बिझनेस नेटवर्क' असून ब्राह्मण उद्योजकांच्या संस्थांना यशाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी साहाय्य करते. 'बीबीएन'ला ब्राह्मण व्यावसायिक समुदायामध्ये एक मानाचे स्थान आहे.
विको उद्योग समूहाने नुकतेच आपल्या नव्या जाहिरात उपक्रमाच्या पदार्पणाची घोषणा केली. या उपक्रमात अभिनेत्री मिष्टी चक्रवर्तीचा समावेश आहे
संजीव पेंढरकर यांना नुकतेच मुंबईस्थित “नॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स अॅंण्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया” यांच्याकडून शनिवारी प्रतिष्ठीत क्वालिटी ब्रँड बिझिनेस अवार्ड देऊन गौरविण्यात आले