हिंदी चित्रपटसृष्टीत विविध विषयांवर प्रयोग केले जातात. भयपट आणि विनोदीपट यांचे मिश्रण असलेल्या ‘भुल भुलैया’ चित्रपटाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. या चित्रपटाच्या पहिल्या भागात अभिनेत्री विद्या बालन आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या अभिनयाचे प्रेक्षक चाहते झाले होते. यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग ‘भुल भुलैया २’ देखील प्रेक्षकांच्. पसंतीस आला होता, ज्यात अभिनेता कार्तिक आर्यन याने अक्षय कुमारची जागा घेतली होती. आता पुन्हा एकदा ‘भुल भुलैया ३’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात परत एकदा अवनी अर
Read More
कार्तिक आर्यनच्या अनेक चित्रपटांत 'भूल भुलैया २'ची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने जगभरात पसंती मिळवली आहे.
'दोस्ताना २'मध्ये नुकतीच एका नवीन कलाकाराची एंट्री झाली आहे.
मनीष पॉलच्या ‘मुव्ही मस्ती विथ मनीष पॉल’ या कार्यक्रमाच्या नुकत्याच पार पडलेल्या एका भागात अभिनेत्री सारा अली खान आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी पाहुणे म्हणून हजेरी लावली होती.या कार्यक्रमात साराने रोहितसोबत आणखी चित्रपट करण्याची इच्छाही बोलून दाखवली.
किआरा अडवाणी आणि कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत असलेल्या 'भूल भुल्लैय्या २' च्या चित्रीकरणाचा आज शुभारंभ झाला. किआरा अडवाणीने याविषयी एक बुमरँग करून चाहत्यांना ही बातमी दिली.
नुकतिच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बॉलीवुड कलाकारांची भेट घेतली होती. या दरम्यान तिथेच उपस्थित असलेले कार्तिक आर्यन, करण जोहर आणि इम्तियाज अली यांची मोदींशी भेट झाली नव्हती.