नवी दिल्ली : राजस्थान हे केवळ उदयोन्मुख राज्य नव्हे तर ते विश्वासार्हही आहे. तसेच परिवर्तनाचा स्वीकार करणारे आणि काळानुसार स्वतःमध्ये बदल करणारे असे हे राज्य आहे. त्यामुळे विकसित भारताच्या ध्येयात राजस्थानचे स्थान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी सोमवारी केले आहे.
Read More
पर्शियन आखातातील युद्धजन्य परिस्थिती आणि ५-जी तंत्रज्ञानातील चीनची आघाडी हे विषय दोन्ही देशांसाठी महत्त्वाचे आहेत. या सर्व विषयांवर भारत आणि अमेरिकेतील सहकार्याचा पाया माइक पॉम्पिओ यांच्या भारत भेटीत रचला गेला. ट्रम्प आणि मोदी यांच्यातील द्विपक्षीय आणि ट्रम्प-मोदी-आबे यांच्यातील त्रिपक्षीय बैठकांत त्याला निश्चित दिशा मिळाली.
जी २० शिखर परिषदेसाठी अर्जेंटिनामधील ब्यूनस आर्यस येथे आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील विविध देशातून आलेल्या शिष्टमंडळांना योगासनाचे महत्व सांगितले.