काही दिवसांपुर्वी 'जी-२०' परिषदेच्यानिमित्ताने ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली. त्यावेळी सुनक म्हणाले, हाऊ इज 'यूटी...' मी म्हणालो.'व्हाय...' ('यूटी' म्हणजे काय तुम्हाला माहीतच आहे) त्यावर सुनक म्हणाले, 'ते' दरवर्षी लंडनला येतात आणि संपत्ती घेतात. थंड हवा खातात आणि भारतात परतात. तुम्ही ब्रिटनला या. तुम्हाला सगळं सांगतो, असं सुनक यांनी मला सांगितलं, हे वाक्य आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच. आणि पुढे ते म्हणाले की, त्यामुळे आमच्यावर टीका करण्याआधी विचार करावा, अन्यथा 'पाटणकर काढा' देण्या
Read More
शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करा, म्हणजे त्यांनी कोणत्या कंपनीकडून किती पैसे घेतले हे कळेल , असा खळबळजनक आरोप केला आहे. नाशिकमधील मालेगाव सभेत उद्धव ठाकरे यांनी एका कांद्याची ५० खोक्यांना खरेदी झाली, अशी टीका केली होती.त्यावरुन सुहास कांदेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.