यंदाच्या वारीत सरकारच्या काही खास उपाययोजना विठ्ठलरूपी महिला भाविकांसाठी असणार आहेत. यासंबंधी भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. ही मायबाप जनताच आपल्या शिंदे-फडणवीस सरकारसाठी खरा विठ्ठल आहे. विेठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलच्या जयघोषात पंढरीच्या वारीला सुरूवात झाली आहे. असं ही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
Read More
संभाजीनगर जिल्ह्यातील किराडपुरा भागात काल दोन गटात राडा झाला. या राड्यात एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, यावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. संभाजीनगरमध्ये काल झालेली दंगल ही सरकार पुरस्कृत होती. येत्या 2 तारखेला संभाजीनगरात महाविकास आघाडीची सभा होणार आहे. ही सभा होऊ नये म्हणूच संभाजीनगरात तणाव निर्माण करण्यात आला आहे. तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारची शेवटची धडपड सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
अडीच वर्षांपासून मागील सरकारने हिरावलेल्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा आज मार्ग मोकळा झाला आहे. शिंदे-फडणवीस सरकार येताच दिल्लीत जाऊन वकिलांकडे पाठपुरावा केला. शिंदे-फडणवीस सरकारमुळेच ओबीसी आरक्षण मिळाले. उद्धव ठाकरे व अजित पवार यांच्यामुळे अडीच वर्षे आरक्षण मिळाले नाही,