कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्तांचा निर्णय!
Read More
दहिसरमध्ये ६५०० रहिवाशांची तपासणी
मुंबईत भिलवाडा पॅटर्नप्रमाणे डोअर टू डोअर स्क्रीनिंग करण्यात यावे या याचिकेवर दिले उत्तर
१९४८ साली माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपट विभागाची स्थापना केली होती. या विभागातर्फे अनेक दुर्मिळ माहितीपटांचे जतन करण्याचे काम अविरतपणे सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून एक नवीन उपक्रम सुरु करण्यात येत असून 'क्षितिज' माहितीपट संस्थेतर्फे चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यात येणार आहे.