नासाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहिमेपैकी एक मंगळ ग्रहावरील मोहिम आहे. या मोहिमच्या माध्यमातून नासा मंगळाच्या पृष्ठभागाचा अभ्यास करून तेथील सजीवसृष्टीच्या शक्यतेची माहिती घेत आहे. दरम्यान, यासाठी नासाने नवी मोहिम आखली असून मंगळावरून रॉकेट प्रक्षेपित करणार असून ते मंगळाचे नमुने पृथ्वीवर आणणार आहे. यामुळे नासाला मंगळ ग्रहावरील सजीवसृष्टीच्या शक्यतेची माहिती घेणार आहे.
Read More
केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे टूल किट शेअर केल्याने स्वीडनमधील पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग ही सध्या भारतामध्ये चर्चेत आहे. आणि आता ती एका नव्या वादात सापडली आहे.
एका स्वप्नवत अशा जगात घेऊन जाणारा 'मिशन मंगल' या चित्रपटाचा टीजर आज प्रदर्शित झाला. अक्षय कुमार या चित्रपटात एका शास्त्रज्ञाची भूमिका साकारणार आहे. भारताच्या एका सुवर्ण कामगिरीवर आधारित 'मिशन मंगल' हा चित्रपट येत्या १५ ऑगस्ट ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
अंतराळ संशोधनावर आधारित स्टार ट्रेक, स्टार वोर्स, ग्रॅव्हिटी यांच्यासारखे चित्रपट आत्तापर्यंत हॉलिवूड मध्ये बनवण्यात आले. मात्र बॉलिवूडमध्ये हा विषय तितक्या सक्षमतेने अद्याप कोणीही मांडलेला नाही. त्यामुळेच आता भारतातील एका ऐतिहासिक घटनेवर आधारित 'मिशन मंगल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे
नासाचे ‘मार्स इनसाइट लेंडर’ हे यान मंगळावर यशस्वीरित्या पोहोचले.
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘नासा’ लवकरच मंगळावर हेलिकॉप्टर पाठवणार असून ही माहिती नासाने आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर केली आहे.
प्रेक्षपणानंतर येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये हा यंत्रमानव मंगळाच्या भूमीवर उतरेल