हे सूक्ष्मशरीर जन्मोजन्मी देहासोबत येते. आत्मा नित्य आहे, तर शरीर हे मात्र नश्वर आहे. आत्म्याने तर पुढील जन्माच्या यात्रेला प्रयाण केले आहे. उरलेल्या मृतदेहावर मात्र आप्तेष्ट व नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. म्हणजेच स्थूल शरीराला अग्नीदेवाला समर्पित करून त्यास भस्मिभूत केले जात आहे. म्हणूनच तर ‘वेदमंत्रांशात भस्मान्तं शरीरम्’ असे म्हटले जाते.
Read More
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील फिल्मसिटी परिसरात रविवारी सकाळी ९ महिन्यांचा नर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. ठाणे वन विभागाने हा मृतदेह ताब्यात घेतला असूनपुढील तपासणी साठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बिबट्या बचाव केंद्रात पाठवण्यात आला आहे. प्राथमिक तपासणीत त्याच्या शरीरावर अंतर्गत रक्तस्त्राव आणि श्वासोच्छवासाच्या समस्येशिवाय 'डोक्याला आघात' झाल्याचे आढळले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात मोंड खाडी किनारी एका सिमेंटच्या पोत्यात एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह कुजलेल्या स्थितीत असून या बिबट्याचे चारही पाय आणि शीर गायब आहे. पंचनामा करून वन विभागाने हा मृत देह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.
राज्य शासन, पालिका प्रशासन बेफिकीर, रुग्णाचे नातेवाईक चिंतातूर