Manoj Muntashir

“जनतेच्या भावना दुखावल्या”, आदिपुरुषच्या लेखकाचा माफीनामा

दिग्दर्शक ओम राऊत यांचा ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जूनला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी कथानकापासून या चित्रपटातील संवादावरही ताशेरे ओढले होते. लोकांच्या भावनांशी खेळल्याचा आरोपही दिग्दर्शक आणि लेखरांवर करण्यात आला होता. तसेच, या चित्रपटातील वादग्रस्त संवादावरुन तर वेगळेच वादंग निर्माण झाले होते. प्रेक्षकांकडून यामधील वादग्रस्त संवाद काढून टाकण्याची मागणीही वारंवार केली जात होती. देशभरातून प्रचंड टीका झाल्यावर चित्रपटातील काही संवाद लवकरच काढून टाकले जातील अशी

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121