क्रीसीलने ( CRISIL) नुकताच आपला शोध प्रबंध असलेला रिपोर्ट जाहीर केलेला आहे. बँकिग फ्रेमवर्क मध्ये बदल करण्यासाठी ' अ सिंपलीफाईड एटंरप्राईजेस मेथोडिओलॉजी ( A Simplified Enterprise Methodology) नावाने रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये बँकिग सिस्टीम मध्ये परिवर्तन करून काळानुसार महत्वाचे बदल करण्यासाठी सुचवले गेले आहेत. वाढत्या डेटा क्लाऊड मॅनेजमेंट, डेटा ब्लॉकचेनचा उपयोग पाहता अनेक बदल यात सुचवले गेले आहेत. पारंपारिक सुविधाहून अधिक ग्राहकावर अधिक लक्ष देत विविध अडचणी सोडविण्यासाठी टेक्नॉलॉजीचा उपयोग करणे हे
Read More