पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांना शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी आली आहे. पुढील आठवड्यात तीर्थ गोपीकॉन (Teerth Gopicon) व डीसीजी वायर व केबल्स (DCG Wire and Cables) या दोन कंपन्यांचे आयपीओ (Initial Public Offering) बाजारात दाखल होणार आहेत.
Read More
कॅनरा बँकेच्या संचालक मंडळाने आयपीओ माध्यमातून उपकंपनी कॅनरा रोबिको असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (Canara Robeco Management Company Limited CRAMC) आपले १३ टक्के भागभांडवल विकण्याचा निर्णयाला मान्यता दिली आहे. या कंपनीचे नोंदणीकरण करत आयपीओतून (Initial Public Offering) आपला १३ टक्के हिस्सा विक्रीतून हिस्सेदारी कमी करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.
वळते वर्ष चोखंदळ गुंतवणूकदारांसाठी अनेकार्थांनी लाभदायी ठरले. त्यामुळे ते मालामाल झाले. २०२३ या वर्षात थोडेथोडके नव्हे, तर तब्बल १७३ लहान आणि मध्यम स्वरुपातील आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफर) बाजारात आले. ज्यांनी त्यात गुंतवणूक केली, त्यांना चांगल्या स्वरुपात परतावाही मिळाला. भारतीय अर्थव्यवस्था सद्यःस्थितीत गतिमान अवस्थेत आहे. देशाचा जीडीपी म्हणजेच ६.३ असून, तो अन्य देशांच्या तुलनेत गतिमान आहे. भारताने आगामी काळात पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य निश्चित केले आहे. सद्यःस्थितीत भारताच्या पुढे असलेल्या जर्मनी