"अल्ला देवे...अल्ला दिलावे" या अभंगाच्या चुकीच्या अर्थछटांमागचा हेतू उघड करत, ही वारी हिंदू अध्यात्माची मूळ भक्तिपंथीय परंपरा आहे, हे पुराव्यानिशी स्पष्ट होते. वारी ही कोणत्याही ब्रँडची जाहिरात नाही, तर तो हिंदू समाजाच्या श्रद्धेचा, समर्पणाचा आणि आत्मशुद्धीचा प्रकट उत्सव आहे.
Read More
जया एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी ४ लाखांहून अधिक भाविक पंढरीनगरीत दाखल झाले होते. मंगळवार, दि. २० फेब्रुवारी रोजी मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल-रुक्मिणी मातेची महापूजा करण्यात आली. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या हस्ते पहाटेची नित्यपूजा संपन्न झाली. मंदिरात यावेळी फुलांची नेत्रदिपक अशी सजावट करण्यात आली होती. (Pandharpur Vithoba Jaya Ekadashi)
महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या जागी रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील वारकरी संप्रदायासह अनेकविध संघटनांकडून बुधवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी राज्यमंत्री अमरजित मिश्रा, भाजपचे मुंबई सचिव सचिन शिंदे यांच्या प्रयत्नाने वारकरी संप्रदाय, भाजपा मुंबई उत्तराखंड सेल'च्या वतीने पंढरीच्या विठुरायाची मूर्ती देऊन करण्यात आला. वारकरी संप्रदायासह विविध संघटनांच्या