नागपूर : 'लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्याविषयी शासन अत्यंत गंभीर आहे. या कायद्यासंदर्भात राज्य शासनाने बर्याच गोष्टी केलेल्या आहेत. लवकरच या संदर्भात तुम्हाला निर्णय समजेल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवार दि. १५ डिसेंबर रोजी दिले.
Read More
आज, १२ जानेवारी. स्वामी विवेकानंदांची जयंती, अर्थात ‘राष्ट्रीय युवा दिवस.’ स्वामी विवेकानंद म्हणजे ऊर्जा, चैतन्य, विचार यांचे तेजस्वी प्रकटीकरण. राष्ट्राच्या शोधासाठी घराबाहेर पडले, निरीक्षण, संवाद, अभ्यास, चिंतन करत करत देश पालथा घातला आणि सरतेशेवटी भारताच्या दक्षिणतम टोकावर जाऊन त्यांनी सर्व अनुभवांचे मनन केले, तेव्हा त्यातून त्यांना त्यांच्या पुढील आयुष्याचे उद्दिष्ट गवसले आणि स्वामी विवेकानंद जगदवंद्य झाले.
महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत संतांची थोर परंपरा आहे. मराठी माणूस हा मूलतःच भावूक असल्याने तो संतांना ‘अवतारी पुरुष’ मानतो.