गरज ही शोधाची जननी म्हटली जाते. मग गरज कोणतीही असो. ती पूर्ण करण्यासाठी अनेकदा डोकॅलिटी वापरली जाते आणि अशा कामाचे कौतुक तर होतेच. आशिष राऊत या नगरी तरुणाने आपल्या कल्पकतेतून ‘फोल्डिंग टॉयलेट’ ही अनोखी संकल्पना मांडली, त्याच्याविषयी...
Read More
मागील लेखामध्ये आपण वलींविषयी माहिती घेतली. तथापि, सर्व माहिती देता आलेली नाही. ती आपण या लेखात बघूया. मागील लेखात आपण वलींच्या वर्गीकरणाचे ४ प्रकार बघितले. या लेखात आपण उरलेले २ प्रकार बघू.
अभिविसंगतींवरील लेख प्रकाशित झाल्यानंतर काही वाचकांच्या प्रतिक्रिया अशा आल्या, आम्हाला काहीच कळलं नाही! ‘रचनात्मक भूशास्त्र’ हा थोडासा किचकट व फारच सैद्धांतिक विषय आहे. काही गोष्टी यात आपल्याला मानून चालावे लागते तसेच सर्व गोष्टींची छायाचित्रे लेखात देताही येत नाहीत. त्यामुळे मी असा सल्ला देईन की, जर काही समजले नाही पण, समजून घ्यायची इच्छा असेल, तर इंटरनेटवर शोधा. यासाठीच मी प्रत्येक लेखात सर्व पारिभाषिक शब्दांची इंग्रजी प्रतिनामे दिलेली आहेत व यापुढेही देत राहीन.
मोबाइलला तंत्रज्ञानात दिवसेंदिवस प्रगती होत असताना एक नवीन शोध लावला आहे. जगातील पहिला फोल्डेबल स्मार्टफोन 'रोयोले' या कंपनीने लाँच केला आहे.