( Devi Bramhacharini )ब्रह्म म्हणजे तपश्चर्या आणि चारण म्हणजे आचरण. कठोर तपश्चर्येचं आचरण करणारी म्हणजे ब्रह्मचारिणी. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या ब्रह्मचारिणी रुपाची आराधना केली जाते. कठोर तपश्चर्येने भगवान शंकराला प्रसन्न करणाऱ्या ब्रम्हचारिणी देवीविषयी या व्हिडीओतून जाणून घेऊया.
Read More
(Bangladesh) बांगलादेशमधील काळजीवाहू सरकारने पारंपरिक दुर्गापूजेवर बंदी घातली असून, ज्या मंडळांना परवानगी मिळाली आहे, त्यांना जिझिया करही द्यावा लागणार आहे. बांगलादेशातील बिघडलेल्या सामाजिक परिस्थितीच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आल्याचे बांगलादेश सरकारच्यावतीने सांगण्यात आले आहे.
(Navratri 2024 ) नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे... याचे सांस्कृतिक, धार्मिक महत्त्वं नेमकं काय? त्यासोबतच यास स्त्री शक्तीचा उत्सव म्हणून का ओळखलं जातं? पाहा संपूर्ण व्हिडिओ...
दुर्गापूजा मिरवणुकांवर निर्बंध, 'जय श्रीराम' घोषणा देणार्यांवर केली जात असलेली कारवाई, यामुळे हिंदू मतदार आपल्या पक्षावर नाराज होत असल्याची जाणीव ममता बॅनर्जी यांना झाली आहे. त्यातूनच दुर्गापूजा मंडळांना प्राप्तिकर खात्याने पाठविलेल्या नोटिसांचे भांडवल करून, हिंदू मतदारांना आपल्याकडे वळविण्याचा त्यांचा प्रयत्न चालला आहे.
दहशतवादाच्या मार्गावर जाणारा एक तरुण तो रस्ता सोडून संगीत-गायन क्षेत्रात येतो, ही गोष्ट नक्कीच आनंददायक म्हटली पाहिजे